General Knowledge Mix Test 205 | सामान्य ज्ञान टेस्ट 205 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2025 1. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ययाती कादंबरी कोणाची आहे ? कुसुमाग्रज केशवसुत वि स खांडेकर आचार्य अत्रे2. पोलिओ हा ….. मुळे होणारा रोग आहे आदिजीव विषाणू जीवाणू कवक3. खालील पैकी कोणत्या वस्तूची भारत प्रामुख्याने आयात करत नाही ? चहा कॉफी मोती आणि मौल्यवान रत्ने सोने चांदी पेट्रोलियम पदार्थ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू4. उपराष्ट्रपती जसे राज्यसभेचे सभापती असतात तसे राष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती लोकसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती विधानसभेचे सदस्य असतात राष्ट्रपती कोणत्याही सभासदाचे सदस्य असू शकत नाही5. साधारणपणे धातू स्थायु अवस्थेत असतात. या नियमाला अपवाद काय आहे? लोह आयोडीन सोडियम पारा6. 1945 ची वेवेल योजना जाहीर झाली. त्यावेळी इंग्लंड मध्ये …. यांचे सरकार होते क्रिप्स वेव्हेल एटली चर्चिल7. ओडिशा राज्याशी संबंधित बहुउद्देशीय प्रकल्प खालील पैकी कोणता आहे? तुंगभद्रा पेरियार हिराकुड चंबळ8. खालीलपैकी कोणता मंत्र्यांचा प्रकार नाही? उपमंत्री कॅबिनेटमंत्री उपमुख्यमंत्री राज्यमंत्री9. 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली बंधन एक्स्प्रेस भारताला कोणत्या देशाशी जोडते? म्यानमार नेपाळ बांगलादेश भूतान10. योग्य क्रम लावल्यास खालील पैकी कोणते एकक सर्वात लहान असेल? GB KB MB TB11. जंतर मंतर हे प्रसिद्ध ठिकाण खालील पैकी कोठे आहे? दिल्ली आग्रा कोलकाता मुंबई12. क्षार ……… यांच्या उदासीनीकरणातून तयार होतात . वरील सर्व आम्ल आणि आम्लारी अणु आणि रेणू धातू आणि अधातू13. एखादे द्रावण सामू मापन श्रेणी ( pH Scale ) मध्ये 0 ते 7 दरम्यान सामू दाखवत असेल तर ते द्रावण ….असते. उदासीन अल्कधर्मी आम्लधर्मी अधातू14. अनुच्छेद … ला घटनेचा आत्मा असे म्हंटले जाते 42 32 45 3515. दख्खनचा ताजमहल कोणाच्या स्मरणार्थ बांधण्यात आला होता? बेगम सलीमा सुलताना बेगम गुलबदन बेगम दिलरास बानू बेगम मुमताज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
14
4