General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/01/2025 1. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते 25 35 30 182. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला. लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हेस्टींग लॉर्ड वेलस्ली ह्यू रोज3. तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 2014 2013 2011 20154. कात तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो? जांभूळ पाईन धूप खैर5. नायब तहसीलदार पदासाठी निवड …. द्वारे केली जाते राज्य शासन जिल्हा निवड मंडळ राज्य लोकसेवा आयोग केंद्र लोकसेवा आयोग6. कोणत्या कलम नुसार ग्राम पंचायती राज्यसरकार द्वारा स्थापन करण्यात आल्या? 80 40 51 447. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते? तलवार समशेर रॉयल बोट विक्रांत8. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य यांच्याकडे कोणते कामकाज सोपवण्यात आले होते? पत्र व्यवहार करणे न्यायदान करणे परराज्य संबंध ठेवणे जमा खर्च बघणे9. सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे. जिराफ उंट हत्ती शहामृग10. लाला लजपतराय यांचा खालीलपैकी कोणत्या घटनेमध्ये मृत्यू झाला? असहकार चळवळ सविनय कायदेभंग सायमन कमिशन विरुद्धचे निदर्शन चौरीचौरा येथील घटना11. पदवी देण्याच्या पद्धतीवर बंदी कोणत्या घटना कलमानुसार घालण्यात आली आहे? कलम 16 कलम 12 कलम 18 कलम 1412. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे किती असते? 6000°C 3000°C 12000°C 10000°C13. भारत सेवक समाज ची स्थापना खालील पैकी कोणी केली? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोपाळ कृष्ण गोखले महात्मा ज्योतिबा फुले बाळ गंगाधर टिळक14. गदर चळवळीची स्थापना अमेरिकेतील …. येथे करण्यात आली होती सॅन फ्रान्सिस्को शिकागो लॉस एंजेलस न्यूयॉर्क15. इंग्रज – टिपू सुलतान हे युद्ध 1792 वर्षाच्या …… या तहाने संपले. श्रीरंगपट्टनम वसई साष्ठी ठाणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice paper set
14/15