General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208

1. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला.

 
 
 
 

2. पदवी देण्याच्या पद्धतीवर बंदी कोणत्या घटना कलमानुसार घालण्यात आली आहे?

 
 
 
 

3. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे किती असते?

 
 
 
 

4. इंग्रज – टिपू सुलतान हे युद्ध 1792 वर्षाच्या …… या तहाने संपले.

 
 
 
 

5. लाला लजपतराय यांचा खालीलपैकी कोणत्या घटनेमध्ये मृत्यू झाला?

 
 
 
 

6. तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

 
 
 
 

7. कात तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो?

 
 
 
 

8. नायब तहसीलदार पदासाठी निवड …. द्वारे केली जाते

 
 
 
 

9. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य यांच्याकडे कोणते कामकाज सोपवण्यात आले होते?

 
 
 
 

10. सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे.

 
 
 
 

11. भारत सेवक समाज ची स्थापना खालील पैकी कोणी केली?

 
 
 
 

12. गदर चळवळीची स्थापना अमेरिकेतील …. येथे करण्यात आली होती

 
 
 
 

13. कोणत्या कलम नुसार ग्राम पंचायती राज्यसरकार द्वारा स्थापन करण्यात आल्या?

 
 
 
 

14. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते

 
 
 
 

15. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

2 thoughts on “General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208”

Leave a Reply to Ajay wakode Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now