General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/01/2025 1. तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 2014 2015 2013 20112. सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे. उंट शहामृग जिराफ हत्ती3. पदवी देण्याच्या पद्धतीवर बंदी कोणत्या घटना कलमानुसार घालण्यात आली आहे? कलम 12 कलम 16 कलम 18 कलम 144. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य यांच्याकडे कोणते कामकाज सोपवण्यात आले होते? पत्र व्यवहार करणे जमा खर्च बघणे परराज्य संबंध ठेवणे न्यायदान करणे5. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते 30 18 25 356. कात तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो? धूप खैर जांभूळ पाईन7. कोणत्या कलम नुसार ग्राम पंचायती राज्यसरकार द्वारा स्थापन करण्यात आल्या? 40 51 44 808. इंग्रज – टिपू सुलतान हे युद्ध 1792 वर्षाच्या …… या तहाने संपले. श्रीरंगपट्टनम साष्ठी वसई ठाणे9. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते? रॉयल बोट विक्रांत समशेर तलवार10. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे किती असते? 10000°C 6000°C 12000°C 3000°C11. लाला लजपतराय यांचा खालीलपैकी कोणत्या घटनेमध्ये मृत्यू झाला? असहकार चळवळ चौरीचौरा येथील घटना सायमन कमिशन विरुद्धचे निदर्शन सविनय कायदेभंग12. भारत सेवक समाज ची स्थापना खालील पैकी कोणी केली? बाळ गंगाधर टिळक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे महात्मा ज्योतिबा फुले नामदार गोपाळ कृष्ण गोखले13. गदर चळवळीची स्थापना अमेरिकेतील …. येथे करण्यात आली होती शिकागो लॉस एंजेलस सॅन फ्रान्सिस्को न्यूयॉर्क14. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला. लॉर्ड वेलस्ली ह्यू रोज लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हेस्टींग15. नायब तहसीलदार पदासाठी निवड …. द्वारे केली जाते जिल्हा निवड मंडळ केंद्र लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग राज्य शासन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice paper set
14/15