General Knowledge Mix Test 208 | सामान्य ज्ञान टेस्ट 208 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/01/2025 1. पदवी देण्याच्या पद्धतीवर बंदी कोणत्या घटना कलमानुसार घालण्यात आली आहे? कलम 12 कलम 14 कलम 16 कलम 182. कोणत्या कलम नुसार ग्राम पंचायती राज्यसरकार द्वारा स्थापन करण्यात आल्या? 51 44 40 803. 1946 मध्ये भारतीय सैनिकांनी ज्या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव सुरू केला तिचे नाव काय होते? समशेर तलवार रॉयल बोट विक्रांत4. 1858 यावर्षी राणीचा जाहीरनामा ….. यांनी घोषित केला. ह्यू रोज लॉर्ड हेस्टींग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड वेलस्ली5. सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे. हत्ती शहामृग उंट जिराफ6. नायब तहसीलदार पदासाठी निवड …. द्वारे केली जाते राज्य लोकसेवा आयोग राज्य शासन जिल्हा निवड मंडळ केंद्र लोकसेवा आयोग7. विधान परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा ….. वर्षे असावी लागते 18 30 35 258. तेलंगणा राज्य खालील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? 2011 2015 2014 20139. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील अमात्य यांच्याकडे कोणते कामकाज सोपवण्यात आले होते? जमा खर्च बघणे पत्र व्यवहार करणे परराज्य संबंध ठेवणे न्यायदान करणे10. कात तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर केला जातो? धूप जांभूळ पाईन खैर11. इंग्रज – टिपू सुलतान हे युद्ध 1792 वर्षाच्या …… या तहाने संपले. वसई साष्ठी श्रीरंगपट्टनम ठाणे12. लाला लजपतराय यांचा खालीलपैकी कोणत्या घटनेमध्ये मृत्यू झाला? सायमन कमिशन विरुद्धचे निदर्शन असहकार चळवळ सविनय कायदेभंग चौरीचौरा येथील घटना13. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे किती असते? 10000°C 12000°C 3000°C 6000°C14. भारत सेवक समाज ची स्थापना खालील पैकी कोणी केली? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे महात्मा ज्योतिबा फुले बाळ गंगाधर टिळक नामदार गोपाळ कृष्ण गोखले15. गदर चळवळीची स्थापना अमेरिकेतील …. येथे करण्यात आली होती शिकागो लॉस एंजेलस न्यूयॉर्क सॅन फ्रान्सिस्को Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Nice paper set
14/15