General Knowledge Mix Test 215 | सामान्य ज्ञान टेस्ट 215 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 03/02/2025 1. चीन : युआन :: सिंगापूर : ? रॅड येन रुबल डॉलर2. जिल्ह्यासाठी महसूल अधिकारी कोण असतो? कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी जिल्हाधिकारी पालकमंत्री3. प्रेअरी हा कुरणांचा प्रदेश …. इथे आहे उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका दक्षिण अमेरिका4. नवीन ग्रामपंचायत स्थापनेबाबत मंजुरी …… कार्यालयाद्वारे मिळवावी लागते पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त5. लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे? UNICEF UNSC ECOSOC UNESCO6. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी ….. बेटे येथे आहे. भारतात जागृत ज्वालामुखी नाही लक्षदीप दिव बॅरन7. खालीलपैकी काय केंद्र सूचित येणार नाही? मासेमारी नागरिकत्व बँक खाणी8. भारतीय न्यायव्यवस्था ही ……. स्वरूपाची आहे. दुहेरी तिहेरी एकेरी यापैकी नाही9. राज्यपाल : राज्य :: राष्ट्रपती : ? देश केंद्रशासित प्रदेश राजधानी सरकार10. ई शॉपिंग पोर्टल पेटीएम चे संस्थापक कोण आहे? भावेश अग्रवाल विजय शेखर शर्मा नंदन रेडी पंकज चड्डा11. दाबाच्या पट्ट्यामुळे वाहणारे पश्चिमी वारे म्हणजे ……. पश्चिमेकडे वाहणारे वारे दक्षिणेकडे वाहणारे वारे पूर्वेकडे वाहणारे वारे उत्तरेकडे वाहणारे वारे12. भारताच्या अणु कार्यक्रमा अंतर्गत पोखरण येथे झालेल्या पहिल्या अणुस्फोटाचे सांकेतिक नाव काय होते? अणु पर्व आणि बुद्ध हसला शांततेसाठी अणु राष्ट्र सेवेसाठी अणु13. प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे. पाकिस्तान अफगानिस्तान नेपाळ भारत14. इतर देशांशी लागून असणाऱ्या सीमांचा विचार केल्यास …. या देशाच्या सीमा सर्वाधिक आहे. रशिया चीन आफ्रिका भारत15. भारतातील पंचायत राज ही संकल्पना स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? तामिळनाडू महाराष्ट्र राजस्थान केरळ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
All clear
12/15