General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2025 1. ॲनी बेझंट या काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष होत्या हे अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? कोलकाता दिल्ली मुंबई लखनऊ2. पृथ्वीचा कोणता गोलार्ध जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम3. ब्राँझ या समिश्रात कोणते घटक असतात? तांबे कथिल आणि जस्त तांबे आणि कथिल तांबे आणि निकेल तांबे आणि जस्त4. खिलाफत चळवळ का सुरू करण्यात आली होती? असहकार चळवळी ला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम धर्मामध्ये धार्मिक सुधारणा करण्यासाठी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ मिळवण्यासाठी तुर्कस्तान च्या खलिफाला ब्रिटिशांविरुद्ध पाठिंबा देण्यासाठी5. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते मुख्यमंत्री यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे? यापैकी एकही नाही सुशीलकुमार शिंदे शरद पवार यशवंतराव चव्हाण6. स्वीडन : स्टॉकहोम :: जर्मनी : ? बर्लिन क्रोन डॉलर युरो7. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विसर्जित होत नाही8. कोणत्याही चुंबकाचे …. ध्रुव असतात तीन एक दोन चार9. पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत अचानक वाढ होणे याला ‘ तेलाचे धक्के ‘ अशी संकल्पना वापरली जाते. भारता बाबत हे आजपर्यंत …. वेळा घडले आहे. 5 4 2 310. भारतीय राज्य घटनेनुसार खालील पैकी काय श्रेष्ठ आहे? न्यायालय आणि संसद न्यायालय न्यायालय आणि लष्कर संसद आणि मंत्रिमंडळ11. पूर्ण वाढ झालेल्या माणसाचा शरीरात हाडांची संख्या इतकी असते 206 204 208 23312. मगर प्रजनन केंद्र पैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे? पेंच नवेगाव बांध ताडोबा गुगामल13. नि:ष्काम कर्ममठाची स्थापना खालील पैकी कोणी केली होती? न्या. रानडे छत्रपती शाहू महाराज दादोबा पांडुरंग तर्खडकर महर्षी कर्वे14. कांदे बटाटे दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यावर खालील पैकी कोणत्या किरणांचा मारा केला जातो? कॅथोड आणि गॅमा किरण फक्त कॅथोड किरण यापैकी नाही फक्त गॅमा किरण15. गांधीजी खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्त्वाला राजकीय गुरू मानत असे? सर फिरोजशहा मेहता ना. गोपाळ कृष्ण गोखले न्या. महादेव गोविंद रानडे पितामह दादाभाई नौरोजी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15/15
My nem vikee is indian polic my
I’m vikee pawar
Roshan Mathure
11/15