General Knowledge Mix Test 235 | सामान्य ज्ञान टेस्ट 235 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/02/2025 1. 1858 च्या राणीचा जाहीरनामा नुसार भारतात खालीलपैकी कोणते बदल झाले? भारतीय सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आले सर्व कंपनीची राजवट बरखास्त करण्यात आली भारतासाठी व्हॉईसरॉय नेमण्यात आला2. मानवी शरीरात सुमारे …… खनिजे असतात. 24 46 30 483. सामुद्रधुनी म्हणजे.. समुद्रातील बेटावर असणाऱ्या नद्या समुद्रापासून निघालेली अरुंद नदी दोन समुद्रांना जोडणारा जलाशय समुद्रातील उंचवटे4. मानवी चेतासंस्थेचे मूलभूत एकक …… हे आहे. चर्म मेंदू नेफ्रोन चेतापेशी5. ग्रामीण महसूल विभागातील वर्ग 3 दर्जाचा अधिकारी खालीलपैकी कोण आहे? नायब तहसीलदार तहसीलदार कोतवाल तलाठी6. हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? Q) एम हिदायतुल्ला P) Q) दोन्ही P) व्ही व्ही गिरी R) झाकीर हुसेन7. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची ‘ मुंबईचा शिल्पकार ‘ अशी ओळख आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर भाऊ महाजन जगन्नाथ शंकर शेठ भाऊदाजी लाड8. रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? R Rd Re Ra9. आंध्रप्रदेश राज्यात खालीलपैकी कोणते सरोवर आहे? चिल्का सांभर वेंबनाड पुलिकत10. डॉ एनी बेझंट अध्यक्ष असणारे काँग्रेसचे अधिवेशन कोठे भरले होते? दिल्ली कोलकाता लखनौ मुंबई11. लीपवर्ष सोडता गुढीपाडवा दरवर्षी या दिवशी येतो. 23 मार्च 22 मार्च 21 मार्च 1 एप्रिल12. आर्थिक नियोजन क्षेत्रातली …… ही योजना टाटा बिर्ला योजना या नावानेही ओळखली जाते. मुंबई योजना वरील सर्व गांधीवादी योजना जनता योजना13. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमागे खालील पैकी कोणाचे विशेष योगदान होते ? चिपळूणकर टिळक आगरकर हे सर्व14. पत्रव्यवहारात पिन कोड पद्धती कोणत्या वर्षापासून अमलात आली? 1986 1976 1954 197215. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेसह शिक्षण देण्यासाठी ‘ कमवा व शिका ‘ ही योजना …. या शिक्षण प्रसारकाने प्रभावीपणे राबवली. विनायकराव पाटील कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर भाऊराव पाटील डॉ पंजाबराव देशमुख Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
12
Super