General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2024 1. वैशिष्ट निवडा. सदाहरित/इंद्रधनुष्य क्रांती – यापैकी नाही. शेतीशी संबंधित सर्व बाबींच्या उत्पादनात वाढ दूध उत्पादनात वाढ खनिज तेल उत्पादनात वाढ 2. अंटार्क्टिका खंडाचा सुमारे …….. भाग हा नेहमी बर्फाखाली असतो. 0.75 0.95 0.98 0.25 3. भारतात कलम 370 रद्द केल्यामुळे किती नवे केंद्रशासित प्रदेश आस्तित्वात आले आहे? 3 यापैकी नाही. 2 1 4. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत? शाली व गालिचे तयार करणे. रेशमी साड्या व भरत काम. हातमागावर कापड विणणे. दागिने तयार करणे. 5. राष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? सरन्यायाधीश यापैकी नाही. पंतप्रधान उपराष्ट्रपती 6. संस्था आणि त्यांचे मुख्यालय या संबंधीचा चुकीचा पर्याय निवडा. आतंरराष्ट्रीय नाणेनिधी – जिनिव्हा सर्व पर्याय योग्य आहेत. जागतिक आरोग्य संघटना – जिनिव्हा आतंरराष्ट्रीय कामगार संघटना – जिनिव्हा 7. नगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 6 4 3 5 8. महाराष्ट्रातील ……. शहराला क्वीन ऑफ डेक्कन म्हणून ओळखतात. मुंबई औरंगाबाद सातारा पुणे 9. ब्रिटीशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ? शेतकऱ्यांना फार मोठा नफा मिळणार होता. भारतीय प्रगतीत हातभार लागावा. भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा. ब्रिटीशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता. 10. मध्य प्रदेश ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ते पर्यायातून निवडा. सोया प्रदेश भारताचे पॅरिस मलयचा प्रदेश सुरमा नगर 11. खाली दिलेले पुस्तक कोणी लिहिले ते पर्यायातून निवडा. सत्यार्थप्रकाश आचार्य कृपलानी महात्मा गांधी स्वामी दयानंद देवेंद्रनाथ टागोर 12. जगाची सुमारे …….. लोकसंख्या दक्षिण अमेरिका खंडात राहते. साठ टक्के सहा टक्के पंधरा टक्के पंचवीस टक्के 13. सांगली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ अकरा दहा बारा 14. राज्यसभा सभापती / उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ? पंतप्रधान केंद्रीय मंत्री राष्ट्रपती सरन्यायाधीश 15. ………… हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. मानवत गंगापूर कोपरगाव जुन्नर 16. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणते किल्ले आहेत? पुरंदर शिवनेरी वैरागड सुरजागड भवरगड भैरवगड पांडवगड सज्जनगड 17. पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होईल? अन्नाचे विघटन करणे अन्नातील भेसळ ओळखणे अन्न रुचकर बनविणे अन्नाची नासाडी टाळणे 18. कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची …………. राजधानी म्हणून ही ओळखले जाते. आध्यात्मिक ऐतिहासिक आर्थिक शैक्षणिक 19. ग्रेस या नावाने ……….. यांना ओळखले जाते. नारायण वामन टिळक प्रल्हाद केशव अत्रे रघुनाथ चंदावरकर माणिक शंकर गोडघाटे 20. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले? 6 एप्रिल 1919 13 एप्रिल 1920 15 एप्रिल 1919 13 एप्रिल 1919 Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 General Knowledge Mix Test 39 | सामान्य ज्ञान टेस्ट 39 General Knowledge Mix Test 38 | सामान्य ज्ञान टेस्ट 38 General Knowledge Mix Test 37 | सामान्य ज्ञान टेस्ट 37 General Knowledge Mix Test 36 | सामान्य ज्ञान टेस्ट 36
20/20
6 out of 20
11/20