General Knowledge Mix Test 40 | सामान्य ज्ञान टेस्ट 40 11 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 13/04/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) चंदेरी तंतु क्रांतीमुळे कापूस उत्पादनात विलक्षण वाढ झाली. विधान 2)कृष्ण क्रांतीमुळे खनिज तेल उत्पादनात वाढ झाली. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक 2. सुती वस्त्रांची राजधानी म्हणजे – गुजरात वाराणसी उत्तर प्रदेश मुंबई 3. ……….. या संशोधकाने ग्रामोफोनचा शोध लावला. जेम्स वॅट थॉमस अल्वा एडिसन पोल्सन डनलॉप 4. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती मुंबई नाशिक नागपूर पुणे 5. उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले किल्ले पर्यायातून निवडा. भवरगड भैरवगड वसई अर्नाळा नळदुर्ग परांडा राजगड मल्हारगड 6. माजुली बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? गोदावरी सिंधू ब्रह्मपुत्रा गंगा 7. ब्रिटिशांनी संपूर्ण देशभरात …. या वर्षापासून एकच जनगणना सुरू केली 1881 1871 Wed Mar 15 1905 00:00:00 GMT+0521 (India Standard Time) 1891 8. भारतातील ……….. हे पहिले वृत्तपत्र होते. बॉम्बे हेरॉल्ड इंडिया गॅझेट कोलकाता गॅझेट बेंगाल गॅझेट 9. लोकसभा सभापती पदाची निर्मिती घटना कलम …….. नुसार करण्यात आली आहे. 63 93 91 81 10. भारतात 1950 पूर्वी ‘स्वराज्य दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा केला जात असे? 26 जानेवारी 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट 26 नोव्हेंबर 11. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे. उत्तराखंड केरळ महाराष्ट्र सिक्कीम 12. योग्य पर्याय निवडा. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा विधान परिषद सदस्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देतात. विधानसभा सभापती त्यांच्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात. 13. मुंबईचे पहिले शेरीफ कोण ? सर मायकेल यापैकी नाही फिरोजशहा मेहता सर जॉर्ज ख्रि.बर्डवुड 14. सातारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याने ओळखला जातो? भवानी मातेचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा तलावांचा जिल्हा शूरांचा जिल्हा 15. बीड आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात ………. या समान नावाचा तालुका आहे. मालेगाव सेलू आष्टी कर्जत 16. …………… या प्रशासकीय विभागात अकोला जिल्हा आहे. अमरावती नागपूर पुणे औरंगाबाद 17. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे. 690 मी 500 मी 450 मी 550 मी 18. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क लोझाने( स्वित्झर्लंड) लंडन सिंगापूर 19. महाराष्ट्र सरकारने संमत केलेला जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये जादुटोणा व नरबळी देणा-या व्यक्तीला किती वर्षाच्या/ महिन्याच्या शिक्षेची तरतुद आहे ? किमान 2 वर्षे कमाल 10 वर्षे किमान 6 महिने कमाल 7 वर्षे कमाल 2 वर्ष कमाल 10 वर्षे किमान 1वर्षे कमाल 6 वर्षे 20. योग्य पर्याय निवडा. जालना जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण सात तालुके आहे. जालना जिल्ह्यात एकूण नऊ तालुके आहे. Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 107 | सामान्य ज्ञान टेस्ट 107 General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103
10 mark
19 mark
14 mark Kami ale
20/20mark
9
19
9
15 marks
8
20/20
14