Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41

1. पंडित नेहरूंनी …… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजीन नसलेले यंत्र आहे असे म्हटले.

 
 
 
 

2. ॲमीटरचा वापर कशासाठी केला जातो?

 
 
 
 

3. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

4. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?

 
 
 
 

5. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

6. बैशाखी हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा होतो?

 
 
 
 

7. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान ………. प्रसिद्ध आहे.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला ?

 
 
 
 

10. संत चळवळीचे केंद्र कोठे होते ?

 
 
 
 

11. चौरी चौरा हत्याकांड – 5 फेब्रुवारी ……….

 
 
 
 

12. नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

13. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

 
 
 
 

14. सिंधु संस्कृती ही …… संस्कृती होती.

 
 
 
 

15. किमान वय किती?
लोकपाल –

 
 
 
 

16. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?

 
 
 
 

17. दादा भाई नौरोजी यांनी ……….. अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हे पुस्तक लिहिले आहे.

 
 
 
 

18. देवीची लस : एडवर्ड जेन्नर : : रेबीज लस : ?

 
 
 
 

19. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

 
 
 
 

20. पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहेत?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

10 thoughts on “General Knowledge Mix Test 41 | सामान्य ज्ञान टेस्ट 41”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!