General Knowledge Mix Test 46 | सामान्य ज्ञान टेस्ट 46 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/04/2024 1. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे नाशिक सातारा औरंगाबाद2. आंध्रप्रदेशची नधीन राजधानी ….. नदीच्या तीरावर आहे कावेरी कृष्णा गोदावरी नर्मदा3. वाफेचे इंजिन कोणी शोधले? यापैकी नाही फोर्ड जेम्स वॅट रॉबर्ट कॉक4. तलाठी दप्तर मध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या ……. असते. 16 21 20 255. मसुदा समिती …….. ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली होती. 24 9 29 156. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वराचे मंदिर कोठे आहे? वेरूळ अजिंठा ओंढा नागनाथ दौलताबाद7. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ सिंह चित्ता हत्ती8. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पहिले आयसीएस अधिकारी वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष9. बेरोजगारी वार्धक्य आजारपण आणि अपंगत्व आणि इतर कोणत्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे मार्गदर्शक तत्वांमध्ये सुचवले आहे ? इच्छांच्या जखमी सैनिकांच्या अवांछित परिस्थितीच्या (आकस्मिक आपत्ती) जमातवादी दंग्यांच्या10. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणी निर्माण केला ? मेहबूब उल हक अमर्त्य सेन एम. विश्वेश्वरैया इंजमाम उल हक11. खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? नागपूर सोलापूर गडचिरोली वर्धा12. ……….. रोजी जागतिक मातृभाषा दिन असतो. 21 जून 21 फेब्रुवारी 30 जून 22 फेब्रुवारी13. Ph.D चे पूर्ण रूप कोणते आहे? डॉक्टर ऑफ फार्मसी डॉक्टर ऑफ फिजिक्स डॉक्टरेट ऑफ फार्मसी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी14. चुकीचा पर्याय निवडा. सार्वजनिक सभा – ग.वा.जोशी हरिजन सेवक संघ – महात्मा गांधी सर्व पर्याय योग्य आहेत. मुक्ती सदन केडगाव – सरस्वती बाई जोशी15. अतिश्रमामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल जबाबदार असते? फॉर्मिक इथेनॉल लॅक्टिक अस्कॉर्बिक16. योग्य विधान निवडा. 1) हिंदू महासभेची स्थापना स्वा.सावरकर यांनी केली. 2) गदर पार्टीची स्थापना टिळकांनी केली. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर17. खालीलपैकी कोणती व्यक्ती ‘दलित साहित्य चळवळीशी’ संबंधित नाही ? प्रकाश खरात अविनाश डोळस रमेश ढसाळ वामन निंबाळकर18. इ.स. 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? लॉर्ड कॅनिंग रॅम्से मॅक्डोनॉल्ड लॉर्ड रिपन लॉर्ड माऊंटबॅटन19. खालीलपैकी दिलेली कोणती उपाधी ही खेळाडूला दिलेली उपाधी नाही? लिटल मास्टर मॅन ऑफ पीस फ्लाइंग सिख वंडर बॉय Loading …Question 1 of 19 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
19-14
q10
12
15
13