General Knowledge Mix Test 49 | सामान्य ज्ञान टेस्ट 49 12 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/04/2024 1. भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? बिहार उत्तराखंड पंजाब गुजरात 2. जिल्हाधिकाऱ्यावर …….. यांचे नियंत्रण असते. विभागीय आयुक्त मनपा आयुक्त C.E.O. जिल्हा आरोग्य अधिकारी 3. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे. भिवपुरी पवना जिगाव पेंच 4. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे ? 18 76 78 80 5. वृत्तपत्र या प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हंटले आहे ? प्रो.लास्की डेव्हीड इस्टन हेरॉल्ड लास्वेल वाल्टर लिपमन 6. हिमोग्लोबीन या घटकाच्या अभावाने …. हा आजार होतो मुडदूस अनेमिया हिमोफेलिया बेरीबेरी 7. कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हयाला ओळखले जाते? ठाणे कोल्हापूर सोलापूर पुणे 8. शाहू महाराजांच्या ब्राम्हणेतर चळवळीला खालीलपैकी कोणी विरोध केला होता? लोकमान्य टिळक यापैकी नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले 9. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे. पैकारा यापैकी नाही अलमट्टी करजन 10. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी आझाद हिंद सरकार ची स्थापना कोठे केली ? सिंगापूर बँकॉक बर्लिन टोकियो 11. मिर्झा गालिब ………. होते. तत्त्वज्ञानी कवी-शायर लेखक गायक 12. पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही? हरियाणा मध्यप्रदेश पंजाब केरळ 13. प्राणी जीवनाचा अभ्यास म्हणजे …….. होय. टोपोलॉजी जिओग्राफी बॉटनी झूलॉजी 14. योग्य जोड्या जुळवा. गट अ-1) रशिया 2) इराण 3) ऑस्ट्रेलिया गट ब -a) कांगारू b) गुलाब c) विळा हातोडा 1-a. 2-b. 3-c 1-c. 2-b. 3-a 1-c. 2-a. 3-b 1-b. 2-a. 3-c 15. डॉ होमी भाभा यांना ….. असे म्हटले जाते भारतीय अनुविज्ञानाचे जनक दूरसंचार क्रांतीचे जनक भारतीय अभियांत्रिकीशास्त्राचे जनक भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक 16. योग्य जोड्या जुळवा. गट अ – 1)जागतिक जल दिन 2)जागतिक आरोग्य दिन 3) जागतिक रेडक्रॉस दिन. गट ब – अ) 8 मे ब) 7 एप्रिल क) 22 मार्च 1- ब 2 – क 3 – अ 1- क 2 – अ 3 – ब 1- क 2 – ब 3 – अ 1- अ 2 – ब 3 – क 17. योग्य विधान निवडा. तहसिलदार हा वर्ग – 1 चा अधिकारी असतो. तहसिलदार हा वर्ग – 2 चा अधिकारी असतो. सर्व विधाने योग्य आहे. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड UPSC करते. 18. आपल्या कार्याच्या जोरावर कर्मवीर ही पदवी मिळवणारे समाज सुधारक खालील पर्यायातून निवडा वसंतदादा पाटील विठ्ठल रामजी शिंदे भाऊराव पाटील विनायकराव पाटील 19. जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जांबुवंत टेकडी आहे? अंबड भोकरदन बदनापूर घनसावंगी 20. सांगली जिल्ह्यातील पलुस हा तालुका केव्हा अस्तित्वात आला? 25 जून 2001 25 जून 1998 26 जून 1999 26 जून 2002 Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 105 | सामान्य ज्ञान टेस्ट 105 General Knowledge Mix Test 104 | सामान्य ज्ञान टेस्ट 104 General Knowledge Mix Test 103 | सामान्य ज्ञान टेस्ट 103 General Knowledge Mix Test 102 | सामान्य ज्ञान टेस्ट 102 General Knowledge Mix Test 101 | सामान्य ज्ञान टेस्ट 101
12
Hi
9
16
16
Prashant Udan 15/20
8
11
12
16
17
18