General Knowledge Mix Test 59 | सामान्य ज्ञान टेस्ट 59 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/05/2024 1. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीची नेमणूक कोण करतो? केंद्रिय मंत्री उपराष्ट्रपती राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश2. अनुसुचित जाती हा शब्दप्रयोग प्रथम कोणी वापरला ? सायमन कमिशन मंडल आयोग प्रा.आगरकर डॉ.बी.आर.आंबेडकर3. ग्रामसेवकाची निवड कोण करते ? ग्रामपंचायत जिल्हा निवडं समिती पंचायत समिती राज्यशासन4. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? पंचगंगा नाग प्रवरा गोदावरी5. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? 278 288 256 2846. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? गुगामल चांदोली ताडोबा पेंच7. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? एक जिल्हा असतो. तीन ते पाच जिल्हे असतात. एकही जिल्हा नसतो. दोन जिल्हे असतात.8. वेरुळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकुट राजाने बांधले आहे ? कृष्ण पहिला गोविंद तिसरा ध्रुव दंतिदुर्ग9. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? साबरमती नदी गुजरात बार्गी मध्यप्रदेश कृष्णा कर्नाटक गंगा नदी प.बंगाल10. भीमसेन टेकड्या ………… जिल्ह्यात आहे. बीड भंडारा अमरावती जळगाव11. सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? सुरती यापैकी नाही जाफ्राबादी मुऱ्हा12. योग्य विधान निवडा. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 11 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 21 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून जातात. राज्यसभेवर महाराष्ट्रातून 24 सदस्य निवडून जातात.13. सूर्य किरण पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ते पर्यायातून निवडा. 7 मिनिटे 30 सेकंद 9 मिनिटे 20 सेकंद 8 मिनिटे 20 सेकंद 7 मिनिटे 15 सेकंद14. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे ? जहांगीर बाबर अकबर औरंगजेब15. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले? वज्रसुची मेघदूत हर्षचरित यापैकी नाही16. मोरारजी देसाई यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? वीरभूमी चैत्यभूमी अभयघाट कर्मभूमी17. फाळणीबरोबर जातीय दंगे सुरु झाले पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या………. निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता. सात दशलक्ष पाच दशलक्ष एक दशलक्ष सहा दशलक्ष18. गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? भांगडा बिहु गरबा यक्षगाण19. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व ……… उत्साहाला सुरुवात केली. श्रीकृष्ण जयंती गीता जयंती दत्त जयंती शिवजयंती20. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते? अग्नि दक्षिण गंगोत्री पृथ्वी मैत्री Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14
16
17
15
17