General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66

1. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही ?

 
 
 
 

2. उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्‍ती खालील पर्यायापैकी कोणती?

 
 
 
 

3. …… यांनी रोम पॅरिस मधेही फ्री इंडिया सेंटर्स सुरु केली होती.

 
 
 
 

4. जागतिक युवा कौशल्य दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

5. कोलंबियाचे पठार कोठे स्थित आहे?

 
 
 
 

6. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

 
 
 
 

7. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे कोणती पात्रता हवी?

 
 
 
 

8. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे?

 
 
 
 

9. वर्धमान महावीरांचा जंन्म कोठे झाला ?

 
 
 
 

10. भारतीय राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदीचे प्रमाण ……… इतके आहे.

 
 
 
 

11. योग्य जोड्या जुळवा.
गट A 1) भारत 2) फ्रान्स 3) बांगलादेश
गट B a) कबड्डी b) हॉकी c) फुटबॉल

 
 
 
 

12. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

13. श्रीलंका या देशाची गुप्तहेर संघटना –

 
 
 
 

14. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे ?

 
 
 
 

15. युरोप खंडातील ………. हा देश गव्हाचे कोठार म्हणून ओळखला जातो.

 
 
 
 

16. लॅक्टोमीटरचा उपयोग …………. होतो.

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपती द्वारे केली जाते ?

 
 
 
 

18. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची…… व तांब्याची…….ही खास नाणी पाडली होती.

 
 
 
 

19. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह म्हणजे-

 
 
 
 

20. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 66| सामान्य ज्ञान टेस्ट 66”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now