General Knowledge Mix Test 90 | सामान्य ज्ञान टेस्ट 90 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/09/2024 1. संवाद कौमुदी या वृत्तपत्राचे संपादक ……….. हे होते. जेम्स हिकी राजा राममोहन रॉय बकिमचंद्र चॅटर्जी फिरोज शहा मेहता2. टायफाईड म्हणजेच – ? विषमज्वर हिवताप घटसर्प देवी3. मुळशंकर हे कोणाचे मूळनाव होते ? स्वामी निगमानंद स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंस4. उत्तर अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे ? तापी थेम्स मिसिसीपी अमेझॉन5. राष्ट्रीय प्रतिज्ञेचे जनक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर पेदेमरी व्यंकट सुब्बाराव सुरेंद्रनाथ बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर6. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते? प्रभावती पुनवडा नवदंडी प्रतिष्ठान7. नागपूर जिल्हयातील …………. येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो. कामठी भिवापूर उमरेड कळमेश्वर8. 1 जुलै 1862 साली भारतातील पहिले उच्च न्यायालय ………….. येथे स्थापन करण्यात आले. कोलकाता मणिपूर मेघालय त्रिपुरा9. चुकीचा पर्याय निवडा. लाहोर करार – भारत आणि पाकिस्तान लखनौ करार – भारत आणि पाकिस्तान पुणे करार – महात्मा गांधी आणि डॉ.आंबेडकर मैत्री करार – भारत आणि पाकिस्तान10. मुंबई शहर …….. बेटांचे मिळून तयार झालेले आहे. पाच अकरा नऊ सात11. आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ? नायजेरिया इजिप्त सुदान घाना12. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव काय आहे? राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले नारायण सूर्याजीपंत ठोसर विष्णू वामन शिरवाडकर13. कुस्तीगीरांचा जिल्हा : कोल्हापूर : : ? : बीड तलावांचा जिल्हा मराठवाड्याची राजधानी ऊसतोड कामगारांचा जिल्हा दारूबंदीचा जिल्हा14. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? गुरूशिखर माउंट एव्हरेस्ट नंदादेवी के-215. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल आसाम हरियाणा कर्नाटक16. राज्यसभेच्या एकूण किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात ? 32 15 20 1217. शैक्षणिक सांस्कृतिक व वैज्ञानिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था कार्य करते ? UNESCO WHO UNICEF ILO18. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ? लॉर्ड हेस्टींग्ज लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलेस्ली लॉर्ड कॉर्नवालीस19. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी …….. हा अधिकारी असे. यापैकी नाही. मुजुमदार सरनोबत कारखानीस20. पंचशील करारावर’ सर्वप्रथम सही करणारे दोन देश कोणते ? भारत इंग्लंड भारत चीन भारत जपान भारत पाकिस्तान Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
17
16