Marathi Practice Exam 08 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2023 1. पुढे काही जोड्या दिले आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलगा – मुलगी एकही पर्याय अयोग्य नाही व्याही – विहीन मोर – लांडोर2. जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वीपकल्प दरवेशी दुवा दीपस्तंभ3. भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक गणामध्ये किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 14 12 224. कोल्ह्याची कोल्हेकुई तसे म्हशीचे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेकणे चित्कारणे कलरव हंबरणे5. संताप या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सं + ताप सम् + ताप सण् + ताप सन् + ताप6. खालीलपैकी कोणते विशेषण नाम म्हणून सुद्धा वापरले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पडलेला स्वच्छ श्रीमंत फुटका7. अंकिता कादंबरी वाचत आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भविष्यकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमानकाळ8. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रह चंद्र सूर्य किरण9. अति राग भीक माग या म्हणीचा योग्य अर्थ . [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो उधळपट्टी केल्याने नुकसान होते गरजू माणसाला रागावल्याने भीक मागावी लागते यापैकी एकही नाही10. कोणी यावे काहीही बोलावे या वाक्यात असणारे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम संबंधी सर्वनाम11. प्रयोजक क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बसते बसले बसणे बसविणे12. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अजिंक्य आजीव आनंदित आक्रोश13. त्याचा नेम किंचित हुकला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रकारदर्शक कालदर्शक रीतिवाचक परिमाणवाचक14. मोहून टाकणे – या अर्थाचा वाक् प्रचार खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरीस घालणे भरवून टाकणे भरून टाकणे भारून टाकणे15. खालील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वरील सर्व शब्द सासरा शेत घाम16. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे____अलंकार होय. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चेतनागुणोक्ती रुपक अन्योक्ती सार17. आज अभिमन्यू दिवसभर खेळला. या वाक्यातील कर्ता कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिवसभर आज अभिमन्यू खेळ18. पुढील वाक्यातील होकारार्थी वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पर्याय योग्य आहेत नेहमी धीर ठेवावा. माझा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला आहे. सध्या मात्र खूप घोटाळे सुरु आहेत 19. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो______ प्रयोग असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग20. खालीलपैकी दंतौष्ठ्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त् व् प् क्21. कमी आयुष्य असणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दीर्घायुषी दिलेले सर्व अल्पायू चिरंजीवी22. पोपटाने मालकाला इशारा केला – पहिल्या शब्द कोणत्या विभक्तीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया पंचमी प्रथमा द्वितीया23. हेतूवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाणारे शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही करिता आधी पासून24. निर्बुद्ध या सामासिक शब्दाचा समास ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नत्र बहुव्रीहि समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास25. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अगर आणि व नि Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
18
23
19
HeY
19 sir
23/25
18
25
Nice
18
18
22/25
20
Nice
15
Sir talathi form kadhi sutnar ahe majhe marks 20 ahe
15
19
24/25
16
Sir 20 aale right
23
17/25
25/24
18
24/25
21
16
19/20
19/25
15/25