Marathi Practice Exam 08 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2023 1. जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दीपस्तंभ दुवा दरवेशी द्वीपकल्प2. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आक्रोश आजीव आनंदित अजिंक्य3. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आणि अगर नि व4. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो______ प्रयोग असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग5. खालीलपैकी दंतौष्ठ्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त् क् व् प्6. खालीलपैकी कोणते विशेषण नाम म्हणून सुद्धा वापरले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रीमंत पडलेला स्वच्छ फुटका7. अति राग भीक माग या म्हणीचा योग्य अर्थ . [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरजू माणसाला रागावल्याने भीक मागावी लागते उधळपट्टी केल्याने नुकसान होते अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो यापैकी एकही नाही8. त्याचा नेम किंचित हुकला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीतिवाचक प्रकारदर्शक कालदर्शक परिमाणवाचक9. अंकिता कादंबरी वाचत आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ भविष्यकाळ पूर्ण वर्तमान काळ10. हेतूवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाणारे शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करिता यापैकी नाही पासून आधी11. आज अभिमन्यू दिवसभर खेळला. या वाक्यातील कर्ता कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खेळ आज दिवसभर अभिमन्यू12. खालील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सासरा शेत वरील सर्व शब्द घाम13. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे____अलंकार होय. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रुपक अन्योक्ती चेतनागुणोक्ती सार14. कोणी यावे काहीही बोलावे या वाक्यात असणारे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम15. पोपटाने मालकाला इशारा केला – पहिल्या शब्द कोणत्या विभक्तीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वितीया पंचमी प्रथमा तृतीया16. निर्बुद्ध या सामासिक शब्दाचा समास ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव समास कर्मधारय समास द्वंद्व समास नत्र बहुव्रीहि समास17. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चंद्र ग्रह किरण सूर्य18. पुढे काही जोड्या दिले आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोर – लांडोर एकही पर्याय अयोग्य नाही मुलगा – मुलगी व्याही – विहीन19. प्रयोजक क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बसणे बसते बसविणे बसले20. मोहून टाकणे – या अर्थाचा वाक् प्रचार खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भारून टाकणे भरून टाकणे भरवून टाकणे भरीस घालणे21. पुढील वाक्यातील होकारार्थी वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पर्याय योग्य आहेत नेहमी धीर ठेवावा. सध्या मात्र खूप घोटाळे सुरु आहेत माझा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला आहे.22. कमी आयुष्य असणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिरंजीवी दिलेले सर्व दीर्घायुषी अल्पायू23. कोल्ह्याची कोल्हेकुई तसे म्हशीचे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेकणे चित्कारणे कलरव हंबरणे24. संताप या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सम् + ताप सण् + ताप सं + ताप सन् + ताप25. भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक गणामध्ये किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 22 14 16 12 Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
18
23
19
HeY
19 sir
23/25
18
25
Nice
18
18
22/25
20
Nice
15
Sir talathi form kadhi sutnar ahe majhe marks 20 ahe
15
19
24/25
16
Sir 20 aale right
23
17/25
25/24
18
24/25
21
16
19/20
19/25
15/25