Marathi Practice Exam 08 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2023 1. अति राग भीक माग या म्हणीचा योग्य अर्थ . [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी एकही नाही उधळपट्टी केल्याने नुकसान होते अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो गरजू माणसाला रागावल्याने भीक मागावी लागते2. कोणी यावे काहीही बोलावे या वाक्यात असणारे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम3. पोपटाने मालकाला इशारा केला – पहिल्या शब्द कोणत्या विभक्तीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रथमा द्वितीया पंचमी तृतीया4. मोहून टाकणे – या अर्थाचा वाक् प्रचार खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरून टाकणे भरीस घालणे भरवून टाकणे भारून टाकणे5. पुढील वाक्यातील होकारार्थी वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नेहमी धीर ठेवावा. सध्या मात्र खूप घोटाळे सुरु आहेत माझा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला आहे. सर्व पर्याय योग्य आहेत6. आज अभिमन्यू दिवसभर खेळला. या वाक्यातील कर्ता कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज दिवसभर खेळ अभिमन्यू7. पुढे काही जोड्या दिले आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्याही – विहीन मोर – लांडोर मुलगा – मुलगी एकही पर्याय अयोग्य नाही8. कमी आयुष्य असणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चिरंजीवी दीर्घायुषी दिलेले सर्व अल्पायू9. निर्बुद्ध या सामासिक शब्दाचा समास ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास नत्र बहुव्रीहि समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास10. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आनंदित आजीव अजिंक्य आक्रोश11. कोल्ह्याची कोल्हेकुई तसे म्हशीचे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चित्कारणे कलरव रेकणे हंबरणे12. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ग्रह चंद्र सूर्य किरण13. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे____अलंकार होय. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रुपक चेतनागुणोक्ती अन्योक्ती सार14. खालील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शेत सासरा वरील सर्व शब्द घाम15. भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक गणामध्ये किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 22 16 1216. अंकिता कादंबरी वाचत आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ भविष्यकाळ17. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अगर व आणि नि18. जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दरवेशी द्वीपकल्प दुवा दीपस्तंभ19. खालीलपैकी दंतौष्ठ्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प् व् क् त्20. संताप या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सं + ताप सम् + ताप सन् + ताप सण् + ताप21. हेतूवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाणारे शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पासून करिता आधी यापैकी नाही22. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो______ प्रयोग असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग23. खालीलपैकी कोणते विशेषण नाम म्हणून सुद्धा वापरले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्रीमंत पडलेला स्वच्छ फुटका24. प्रयोजक क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बसते बसणे बसविणे बसले25. त्याचा नेम किंचित हुकला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कालदर्शक प्रकारदर्शक रीतिवाचक परिमाणवाचक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
18
23
19
HeY
19 sir
23/25
18
25
Nice
18
18
22/25
20
Nice
15
Sir talathi form kadhi sutnar ahe majhe marks 20 ahe
15
19
24/25
16
Sir 20 aale right
23
17/25
25/24
18
24/25
21
16
19/20
19/25
15/25