Marathi Practice Exam 08 31 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 22/03/2023 1. अति राग भीक माग या म्हणीचा योग्य अर्थ . [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गरजू माणसाला रागावल्याने भीक मागावी लागते अत्यंत रागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो यापैकी एकही नाही उधळपट्टी केल्याने नुकसान होते2. कोणी यावे काहीही बोलावे या वाक्यात असणारे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम3. निर्बुद्ध या सामासिक शब्दाचा समास ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव समास नत्र बहुव्रीहि समास कर्मधारय समास द्वंद्व समास4. हेतूवाचक शब्दयोगी अव्यय म्हणून वापरले जाणारे शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आधी यापैकी नाही पासून करिता 5. प्रत्ययसाधित शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आनंदित आक्रोश अजिंक्य आजीव6. कमी आयुष्य असणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अल्पायू दिलेले सर्व चिरंजीवी दीर्घायुषी7. अंकिता कादंबरी वाचत आहे. हे वाक्य कोणत्या काळातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भविष्यकाळ अपूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ8. खालीलपैकी कोणते विशेषण नाम म्हणून सुद्धा वापरले जाते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पडलेला फुटका स्वच्छ श्रीमंत9. त्याचा नेम किंचित हुकला – या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिमाणवाचक प्रकारदर्शक रीतिवाचक कालदर्शक10. खालील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घाम शेत वरील सर्व शब्द सासरा11. पुढे काही जोड्या दिले आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोर – लांडोर व्याही – विहीन एकही पर्याय अयोग्य नाही मुलगा – मुलगी12. संताप या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सम् + ताप सं + ताप सन् + ताप सण् + ताप13. जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वीपकल्प दुवा दरवेशी दीपस्तंभ14. भुजंगप्रयात या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक गणामध्ये किती अक्षरे असतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 14 12 2215. कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो______ प्रयोग असतो. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग यापैकी नाही16. पुढील वाक्यातील होकारार्थी वाक्य ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व पर्याय योग्य आहेत माझा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला आहे. नेहमी धीर ठेवावा. सध्या मात्र खूप घोटाळे सुरु आहेत 17. मोहून टाकणे – या अर्थाचा वाक् प्रचार खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरवून टाकणे भरीस घालणे भरून टाकणे भारून टाकणे18. पोपटाने मालकाला इशारा केला – पहिल्या शब्द कोणत्या विभक्तीत आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया पंचमी द्वितीया प्रथमा19. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूर्य ग्रह चंद्र किरण20. खालीलपैकी दंतौष्ठ्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प् त् व् क्21. कोल्ह्याची कोल्हेकुई तसे म्हशीचे … [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चित्कारणे हंबरणे रेकणे कलरव22. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याला लागेल असे परंतु दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे____अलंकार होय. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रुपक अन्योक्ती सार चेतनागुणोक्ती23. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आणि व अगर नि24. आज अभिमन्यू दिवसभर खेळला. या वाक्यातील कर्ता कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज अभिमन्यू खेळ दिवसभर25. प्रयोजक क्रियापद ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बसले बसते बसणे बसविणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
18
23
19
HeY
19 sir
23/25
18
25
Nice
18
18
22/25
20
Nice
15
Sir talathi form kadhi sutnar ahe majhe marks 20 ahe
15
19
24/25
16
Sir 20 aale right
23
17/25
25/24
18
24/25
21
16
19/20
19/25
15/25