Marathi Practice Exam 10 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2023 1. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरपूर पाऊस पडला पण जमिनीत पाणी मुरले नाही पाऊस पडत असताना जमिनीत पाणी मुरले नाही जमिनीत पाणी मुरलेले आहे काल सकाळपासून भरपूर पाऊस पडत आहे2. आमच्यावर प्रेम कोण करणार? ही कथा कोणत्या साहित्यिकाने लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महादेवी वर्मा महात्मा ज्योतिराव फुले प्रल्हाद केशव अत्रे विजय तेंडुलकर3. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह उ ग4. अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गमती गंमत रकम रक्कम5. जसा ढगांचा-गडगडाट तसा घुबडाचा___? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुसफूसणे घूत्कार आरवणे ओरडणे6. विकास रडला – या वाक्यातील नामाची विभक्ती कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी तृतीया द्वितीया प्रथमा7. खालीलपैकी कोणता पर्याय धातू हा शब्द प्रकार दर्शवतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोलणे बोलका बोलणारा बोल8. प्रणवने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. या वाक्यात आलेला कर्ता ओळखा. ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही प्रणव मार्क मिळवले9. खालीलपैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा व्यंजना अभिधा शृंगार10. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन वेगळ्या प्रकारे होते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रस्ता आरसा मासा देव11. विषयाला सोडून बोलणे या शब्दसमूहाबद्दल असणारा योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतुलनीय अप्रस्तुत अल्पायु प्रस्तुत12. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाईट गोष्ट कोल्हे तीर्थाला जाणे यापैकी नाही अशक्य कोटीतील गोष्ट13. भीष्मप्रतिज्ञा या आलंकारिक शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कठीण प्रतिज्ञा कधीही न बदलणारे आटोकाट प्रयत्न कठीण शाप14. पराक्रम शौर्य प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करूणरस वीररस हास्यरस शृंगाररस15. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला …. म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ह्रस्व स्वर दीर्घ स्वर अनुनासिक मात्रा16. देवनागरी लिपी_____________लिहितात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे वरून खाली खालून वरती17. पट या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व शाळेतील मुलांची एकूण संख्या वस्त्र नियमांचा तक्ता18. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व योग्य आहे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत19. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिष्ठ आदिवासी आक्षदा अनील20. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक21. भक्कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुवत रक्कम भरभक्कम कमकुवत22. क्रियापदावरून काळ ओळखा – बसलेला होता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ रीती भूतकाळ23. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नारळांचा-ढीग वेलींचा-कुंज तारकांचा-गुंज दुर्वाची-जुडी24. एकवचन व अनेकवचन अशा शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व जोड्या योग्य आहेत महिला-महिला बैल-बैल प्राणी-प्राणी25. बुद्धीहिन असणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुटण्यासारखे उडणे मधाचे बोट लावणे बोळ्याने दूध पिणे भूतकाळात पडणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
22/25
23/25
17
25/25
7
20
21
24
25/25
24/25
23
17
21
20
25/25
Sir 22 aale right
22/25
23/25
23
20
22/25
25/16
23
25/19
25/17