Marathi Practice Exam 10 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2023 1. देवनागरी लिपी_____________लिहितात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे वरून खाली खालून वरती2. जसा ढगांचा-गडगडाट तसा घुबडाचा___? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आरवणे ओरडणे फुसफूसणे घूत्कार3. अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्कम गमती गंमत रकम4. एकवचन व अनेकवचन अशा शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्व जोड्या योग्य आहेत बैल-बैल प्राणी-प्राणी महिला-महिला5. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आक्षदा आदिवासी अनील अनिष्ठ6. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जमिनीत पाणी मुरलेले आहे भरपूर पाऊस पडला पण जमिनीत पाणी मुरले नाही काल सकाळपासून भरपूर पाऊस पडत आहे पाऊस पडत असताना जमिनीत पाणी मुरले नाही7. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन वेगळ्या प्रकारे होते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देव मासा आरसा रस्ता8. विषयाला सोडून बोलणे या शब्दसमूहाबद्दल असणारा योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अल्पायु अप्रस्तुत अतुलनीय प्रस्तुत9. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक10. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? क ह ग उ11. खालीलपैकी कोणता पर्याय धातू हा शब्द प्रकार दर्शवतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोलका बोलणारा बोल बोलणे12. खालीलपैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजना लक्षणा अभिधा शृंगार13. विकास रडला – या वाक्यातील नामाची विभक्ती कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रथमा चतुर्थी तृतीया द्वितीया14. बुद्धीहिन असणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भूतकाळात पडणे बोळ्याने दूध पिणे मधाचे बोट लावणे फुटण्यासारखे उडणे15. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तारकांचा-गुंज वेलींचा-कुंज नारळांचा-ढीग दुर्वाची-जुडी16. भीष्मप्रतिज्ञा या आलंकारिक शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कधीही न बदलणारे आटोकाट प्रयत्न कठीण शाप कठीण प्रतिज्ञा17. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला …. म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ह्रस्व स्वर अनुनासिक मात्रा दीर्घ स्वर18. पराक्रम शौर्य प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हास्यरस करूणरस शृंगाररस वीररस19. पट या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वस्त्र नियमांचा तक्ता यापैकी सर्व शाळेतील मुलांची एकूण संख्या20. प्रणवने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. या वाक्यात आलेला कर्ता ओळखा. ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मार्क मिळवले यापैकी नाही प्रणव21. आमच्यावर प्रेम कोण करणार? ही कथा कोणत्या साहित्यिकाने लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा ज्योतिराव फुले महादेवी वर्मा प्रल्हाद केशव अत्रे विजय तेंडुलकर22. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हे तीर्थाला जाणे वाईट गोष्ट यापैकी नाही अशक्य कोटीतील गोष्ट23. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व योग्य आहे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे24. क्रियापदावरून काळ ओळखा – बसलेला होता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ25. भक्कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कुवत कमकुवत भरभक्कम रक्कम Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
22/25
23/25
17
25/25
7
20
21
24
25/25
24/25
23
17
21
20
25/25
Sir 22 aale right
22/25
23/25
23
20
22/25
25/16
23
25/19
25/17