Marathi Practice Exam 10 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2023 1. एकवचन व अनेकवचन अशा शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बैल-बैल महिला-महिला प्राणी-प्राणी सर्व जोड्या योग्य आहेत2. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन वेगळ्या प्रकारे होते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आरसा रस्ता देव मासा3. बुद्धीहिन असणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोळ्याने दूध पिणे भूतकाळात पडणे मधाचे बोट लावणे फुटण्यासारखे उडणे4. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तारकांचा-गुंज नारळांचा-ढीग दुर्वाची-जुडी वेलींचा-कुंज5. खालीलपैकी कोणता पर्याय धातू हा शब्द प्रकार दर्शवतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोलणे बोलणारा बोलका बोल6. जसा ढगांचा-गडगडाट तसा घुबडाचा___? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ओरडणे आरवणे घूत्कार फुसफूसणे7. अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्कम गमती गंमत रकम8. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? ग क उ ह9. क्रियापदावरून काळ ओळखा – बसलेला होता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ10. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरपूर पाऊस पडला पण जमिनीत पाणी मुरले नाही काल सकाळपासून भरपूर पाऊस पडत आहे जमिनीत पाणी मुरलेले आहे पाऊस पडत असताना जमिनीत पाणी मुरले नाही11. पट या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी सर्व शाळेतील मुलांची एकूण संख्या वस्त्र नियमांचा तक्ता12. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिष्ठ आक्षदा अनील आदिवासी13. प्रणवने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. या वाक्यात आलेला कर्ता ओळखा. ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रणव मिळवले यापैकी नाही मार्क14. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सर्व योग्य आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत15. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उद्देशबोधक स्वरूपबोधक कारणबोधक संकेतबोधक16. भीष्मप्रतिज्ञा या आलंकारिक शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कठीण प्रतिज्ञा कधीही न बदलणारे कठीण शाप आटोकाट प्रयत्न17. देवनागरी लिपी_____________लिहितात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे खालून वरती वरून खाली18. पराक्रम शौर्य प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करूणरस शृंगाररस वीररस हास्यरस19. खालीलपैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शृंगार अभिधा व्यंजना लक्षणा20. विषयाला सोडून बोलणे या शब्दसमूहाबद्दल असणारा योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रस्तुत अल्पायु अतुलनीय अप्रस्तुत21. भक्कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरभक्कम रक्कम कमकुवत कुवत22. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला …. म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ह्रस्व स्वर अनुनासिक दीर्घ स्वर मात्रा23. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही कोल्हे तीर्थाला जाणे वाईट गोष्ट अशक्य कोटीतील गोष्ट24. विकास रडला – या वाक्यातील नामाची विभक्ती कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी तृतीया द्वितीया प्रथमा25. आमच्यावर प्रेम कोण करणार? ही कथा कोणत्या साहित्यिकाने लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महादेवी वर्मा विजय तेंडुलकर प्रल्हाद केशव अत्रे महात्मा ज्योतिराव फुले Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
22/25
23/25
17
25/25
7
20
21
24
25/25
24/25
23
17
21
20
25/25
Sir 22 aale right
22/25
23/25
23
20
22/25
25/16
23
25/19
25/17