Marathi Practice Exam 10 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2023 1. पट या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शाळेतील मुलांची एकूण संख्या यापैकी सर्व नियमांचा तक्ता वस्त्र2. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] काल सकाळपासून भरपूर पाऊस पडत आहे जमिनीत पाणी मुरलेले आहे भरपूर पाऊस पडला पण जमिनीत पाणी मुरले नाही पाऊस पडत असताना जमिनीत पाणी मुरले नाही3. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोल्हे तीर्थाला जाणे यापैकी नाही अशक्य कोटीतील गोष्ट वाईट गोष्ट4. विकास रडला – या वाक्यातील नामाची विभक्ती कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया प्रथमा चतुर्थी द्वितीया5. क्रियापदावरून काळ ओळखा – बसलेला होता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ6. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला …. म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ह्रस्व स्वर मात्रा अनुनासिक दीर्घ स्वर7. प्रणवने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. या वाक्यात आलेला कर्ता ओळखा. ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही मार्क प्रणव मिळवले8. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वेलींचा-कुंज तारकांचा-गुंज दुर्वाची-जुडी नारळांचा-ढीग9. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक कारणबोधक10. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ह ग क11. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन वेगळ्या प्रकारे होते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] देव आरसा रस्ता मासा12. भक्कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरभक्कम कुवत कमकुवत रक्कम13. भीष्मप्रतिज्ञा या आलंकारिक शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आटोकाट प्रयत्न कठीण शाप कठीण प्रतिज्ञा कधीही न बदलणारे14. देवनागरी लिपी_____________लिहितात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे खालून वरती वरून खाली15. बुद्धीहिन असणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोळ्याने दूध पिणे फुटण्यासारखे उडणे भूतकाळात पडणे मधाचे बोट लावणे16. खालीलपैकी कोणता पर्याय धातू हा शब्द प्रकार दर्शवतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोलणारा बोलणे बोल बोलका17. पराक्रम शौर्य प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करूणरस शृंगाररस वीररस हास्यरस18. जसा ढगांचा-गडगडाट तसा घुबडाचा___? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुसफूसणे आरवणे ओरडणे घूत्कार19. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे सर्व योग्य आहे20. विषयाला सोडून बोलणे या शब्दसमूहाबद्दल असणारा योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अतुलनीय अल्पायु प्रस्तुत अप्रस्तुत21. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनील आदिवासी अनिष्ठ आक्षदा22. अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रकम गमती गंमत रक्कम23. खालीलपैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा लक्षणा व्यंजना शृंगार24. एकवचन व अनेकवचन अशा शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्राणी-प्राणी सर्व जोड्या योग्य आहेत बैल-बैल महिला-महिला25. आमच्यावर प्रेम कोण करणार? ही कथा कोणत्या साहित्यिकाने लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजय तेंडुलकर प्रल्हाद केशव अत्रे महादेवी वर्मा महात्मा ज्योतिराव फुले Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
22/25
23/25
17
25/25
7
20
21
24
25/25
24/25
23
17
21
20
25/25
Sir 22 aale right
22/25
23/25
23
20
22/25
25/16
23
25/19
25/17