Marathi Practice Exam 10 25 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2023 1. भीष्मप्रतिज्ञा या आलंकारिक शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आटोकाट प्रयत्न कठीण शाप कठीण प्रतिज्ञा कधीही न बदलणारे2. पराक्रम शौर्य प्रसंग यांच्या वर्णनातून कोणता रस निर्माण होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शृंगाररस वीररस हास्यरस करूणरस3. जसा ढगांचा-गडगडाट तसा घुबडाचा___? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घूत्कार आरवणे ओरडणे फुसफूसणे4. विषयाला सोडून बोलणे या शब्दसमूहाबद्दल असणारा योग्य शब्द निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रस्तुत अतुलनीय अप्रस्तुत अल्पायु5. एकवचन व अनेकवचन अशा शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महिला-महिला प्राणी-प्राणी सर्व जोड्या योग्य आहेत बैल-बैल6. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनिष्ठ अनील आदिवासी आक्षदा7. देवनागरी लिपी_____________लिहितात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उजवीकडून डावीकडे वरून खाली डावीकडून उजवीकडे खालून वरती8. पट या शब्दाचा ध्वन्यार्थ असा होतो— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शाळेतील मुलांची एकूण संख्या यापैकी सर्व नियमांचा तक्ता वस्त्र9. आमच्यावर प्रेम कोण करणार? ही कथा कोणत्या साहित्यिकाने लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महादेवी वर्मा प्रल्हाद केशव अत्रे महात्मा ज्योतिराव फुले विजय तेंडुलकर10. मोकळी हवा भेटावी म्हणून अरुण संध्याकाळी बाहेर पडला – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक11. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन वेगळ्या प्रकारे होते? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मासा रस्ता आरसा देव12. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] जमिनीत पाणी मुरलेले आहे काल सकाळपासून भरपूर पाऊस पडत आहे भरपूर पाऊस पडला पण जमिनीत पाणी मुरले नाही पाऊस पडत असताना जमिनीत पाणी मुरले नाही13. बुद्धीहिन असणे अशा अर्थाचा वाक्प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुटण्यासारखे उडणे भूतकाळात पडणे मधाचे बोट लावणे बोळ्याने दूध पिणे14. क्रियापदावरून काळ ओळखा – बसलेला होता [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीती भूतकाळ चालू भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ15. खालीलपैकी कोणता शब्दशक्तीचा प्रकार नाही [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजना शृंगार लक्षणा अभिधा16. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला …. म्हणतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुनासिक मात्रा ह्रस्व स्वर दीर्घ स्वर17. पुढील वर्णापैकी कोणता वर्ण स्वतंत्र उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे? उ ह ग क18. विकास रडला – या वाक्यातील नामाची विभक्ती कोणती आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया प्रथमा द्वितीया चतुर्थी19. चुकीची जोडी ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व योग्य आहे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय – पुढे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय – वर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय – सतत20. खालीलपैकी कोणता पर्याय धातू हा शब्द प्रकार दर्शवतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोल बोलणे बोलणारा बोलका21. भक्कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भरभक्कम कमकुवत कुवत रक्कम22. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तारकांचा-गुंज नारळांचा-ढीग वेलींचा-कुंज दुर्वाची-जुडी23. अशुद्ध शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रक्कम गमती रकम गंमत24. प्रणवने दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवले. या वाक्यात आलेला कर्ता ओळखा. ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रणव यापैकी नाही मिळवले मार्क25. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही कोल्हे तीर्थाला जाणे वाईट गोष्ट अशक्य कोटीतील गोष्ट Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
22/25
23/25
17
25/25
7
20
21
24
25/25
24/25
23
17
21
20
25/25
Sir 22 aale right
22/25
23/25
23
20
22/25
25/16
23
25/19
25/17