Marathi Practice Exam 11 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2023 1. मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोलानाथ शेतकरी मामेभाऊ पिंपळपान2. तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरूप बोधक उद्देश बोधक संकेतबोधक कारण बोधक3. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही जनक – जननी दांडा – दांडी बोका -भाटी4. पुढे दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्यय ज्या पर्यायात आहे तो पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घराच्या समोर रांगोळी काढली. त्या दोघांच्या मध्ये तु का बोलते? त्याच्याजवळ कोणाचीही किंमत नाही. राम मंदिराचे भूमिपूजन झाले5. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्य क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद अकर्मक क्रियापद6. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही एक तीन दोन7. ( / ) कंसात दिलेले चिन्ह ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह विकल्प चिन्ह संयोग चिन्ह8. मराठीत मूळ सर्वनामे …. असून त्यापैकी …. सर्वनामे लिंगानुसार बदलतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नऊ आणि तीन नऊ आणि एक सात आणि एकही नाही सात आणि तीन9. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त धातुसाधित10. माझा मोबाइल म्हणजे जसे ब्रह्मदेवचं ! काहीही विचारा सर्व माहिती देतो !! वरील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनन्वय उत्प्रेक्षा उपमा रूपक11. तीक्ष्ण x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] टोकदार बोथट सूक्ष्म धारदार12. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठा पाऊस ती नोकरी आंबट ताक लाल सूर्य13. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किंचाळणे हंबरने आरवणे ओरडणे14. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थी विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी15. सराव करून कसलेल्या पहिलवानाने भैरूला लोळवले – या वाक्यातील उद्देश कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सराव कुस्ती भैरू पहिलवान16. शंकर या शब्दातील (.) हे चिन्ह …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुस्वार विसर्ग अनुनासिक व्यंजन17. महत्व कमी करणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तजवीज करणे पुनरुज्जीवन करणे काकदृष्टीने पाहणे निष्प्रभ्र करणे18. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान अपादान संबंध करण19. विशालने आंब्याचे जुने झाड तोडले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग20. छान, वाहवा,भले, ठीक, शाब्बास हे केवलप्रयोगी अव्यय ….. प्रकारचे आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशंसादर्शक हर्षदर्शक विरुद्ध दर्शक मौनदर्शक21. मचाण या शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्ही पण एकही नाही शिकार करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा माचा22. नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना______ म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवृत्ती आदर्श क्रियाविशेषण वरीलपैकी एकही नाही सिद्ध क्रियाविशेषण साधित क्रियाविशेषण23. सज्जन या शब्दाचा संधी या संकल्पनेबाबत विचार केला असता हा …. प्रकार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी स्वर संधी व्यंजन संधी पररूप संधी24. वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम सामान्यनाम विशेषनाम वरील सर्व25. कळसूत्री बाहुली या आलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कळवून देणारा तंत्रज्ञानाची बाहुली दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळ्या करणारा Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
18
18
vaishu kadm
16
23
nice
21
21/25
22
Kajal Nalawade
23
19
15
19
23/25
23
21
Good
24
20
23
Sir 21 aale right
23
23/25
22
19
17
20
19
17
18/25
konte chukle te kalat nhi .te disayla have
21/25
23 ale sir
17
20
18
25/25
23
25/25
18
25
19
21/25
Police
21
20
25/13