Marathi Practice Exam 11 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2023 1. महत्व कमी करणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काकदृष्टीने पाहणे पुनरुज्जीवन करणे तजवीज करणे निष्प्रभ्र करणे2. पुढे दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्यय ज्या पर्यायात आहे तो पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याच्याजवळ कोणाचीही किंमत नाही. घराच्या समोर रांगोळी काढली. त्या दोघांच्या मध्ये तु का बोलते? राम मंदिराचे भूमिपूजन झाले3. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही एक तीन दोन4. मचाण या शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही दोन्ही पण माचा शिकार करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा5. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती नोकरी लाल सूर्य मोठा पाऊस आंबट ताक6. ( / ) कंसात दिलेले चिन्ह ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अवतरण चिन्ह अपसारण चिन्ह संयोग चिन्ह विकल्प चिन्ह7. कळसूत्री बाहुली या आलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कळ्या करणारा दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा तंत्रज्ञानाची बाहुली कळवून देणारा8. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एकही नाही बोका -भाटी दांडा – दांडी जनक – जननी9. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी विध्यर्थी10. वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम विशेषनाम वरील सर्व सामान्यनाम11. मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोलानाथ पिंपळपान शेतकरी मामेभाऊ12. तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारण बोधक स्वरूप बोधक उद्देश बोधक संकेतबोधक13. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपादान करण संबंध संप्रदान14. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त धातुसाधित अनुकरणवाचक15. सज्जन या शब्दाचा संधी या संकल्पनेबाबत विचार केला असता हा …. प्रकार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजन संधी स्वर संधी पररूप संधी विसर्ग संधी16. तीक्ष्ण x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धारदार टोकदार बोथट सूक्ष्म17. छान, वाहवा,भले, ठीक, शाब्बास हे केवलप्रयोगी अव्यय ….. प्रकारचे आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हर्षदर्शक प्रशंसादर्शक मौनदर्शक विरुद्ध दर्शक18. माझा मोबाइल म्हणजे जसे ब्रह्मदेवचं ! काहीही विचारा सर्व माहिती देतो !! वरील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्प्रेक्षा उपमा रूपक अनन्वय19. विशालने आंब्याचे जुने झाड तोडले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग20. सराव करून कसलेल्या पहिलवानाने भैरूला लोळवले – या वाक्यातील उद्देश कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भैरू पहिलवान सराव कुस्ती21. शंकर या शब्दातील (.) हे चिन्ह …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजन विसर्ग अनुनासिक अनुस्वार22. मराठीत मूळ सर्वनामे …. असून त्यापैकी …. सर्वनामे लिंगानुसार बदलतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सात आणि एकही नाही सात आणि तीन नऊ आणि तीन नऊ आणि एक23. नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना______ म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आवृत्ती आदर्श क्रियाविशेषण वरीलपैकी एकही नाही साधित क्रियाविशेषण सिद्ध क्रियाविशेषण24. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयविध क्रियापद अकर्मक क्रियापद शक्य क्रियापद द्विकर्मक क्रियापद25. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हंबरने आरवणे ओरडणे किंचाळणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
18
18
vaishu kadm
16
23
nice
21
21/25
22
Kajal Nalawade
23
19
15
19
23/25
23
21
Good
24
20
23
Sir 21 aale right
23
23/25
22
19
17
20
19
17
18/25
konte chukle te kalat nhi .te disayla have
21/25
23 ale sir
17
20
18
25/25
23
25/25
18
25
19
21/25
Police
21
20
25/13