Marathi Practice Exam 11 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2023 1. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उभयविध क्रियापद शक्य क्रियापद द्विकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद2. सज्जन या शब्दाचा संधी या संकल्पनेबाबत विचार केला असता हा …. प्रकार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विसर्ग संधी पररूप संधी व्यंजन संधी स्वर संधी3. मचाण या शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन्ही पण माचा एकही नाही शिकार करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा4. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन एकही नाही एक दोन5. शंकर या शब्दातील (.) हे चिन्ह …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजन अनुनासिक विसर्ग अनुस्वार6. पुढे दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्यय ज्या पर्यायात आहे तो पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राम मंदिराचे भूमिपूजन झाले त्या दोघांच्या मध्ये तु का बोलते? घराच्या समोर रांगोळी काढली. त्याच्याजवळ कोणाचीही किंमत नाही.7. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती नोकरी आंबट ताक मोठा पाऊस लाल सूर्य8. माझा मोबाइल म्हणजे जसे ब्रह्मदेवचं ! काहीही विचारा सर्व माहिती देतो !! वरील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उपमा अनन्वय उत्प्रेक्षा रूपक9. मराठीत मूळ सर्वनामे …. असून त्यापैकी …. सर्वनामे लिंगानुसार बदलतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नऊ आणि तीन सात आणि एकही नाही नऊ आणि एक सात आणि तीन10. तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरूप बोधक कारण बोधक संकेतबोधक उद्देश बोधक11. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हंबरने ओरडणे आरवणे किंचाळणे12. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोका -भाटी जनक – जननी एकही नाही दांडा – दांडी13. कळसूत्री बाहुली या आलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तंत्रज्ञानाची बाहुली कळ्या करणारा कळवून देणारा दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा14. तीक्ष्ण x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूक्ष्म टोकदार बोथट धारदार15. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी16. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपादान संप्रदान करण संबंध17. वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषनाम सामान्यनाम वरील सर्व भाववाचक नाम18. ( / ) कंसात दिलेले चिन्ह ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह संयोग चिन्ह अपसारण चिन्ह19. नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना______ म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधित क्रियाविशेषण आवृत्ती आदर्श क्रियाविशेषण सिद्ध क्रियाविशेषण वरीलपैकी एकही नाही20. मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भोलानाथ पिंपळपान शेतकरी मामेभाऊ21. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित22. छान, वाहवा,भले, ठीक, शाब्बास हे केवलप्रयोगी अव्यय ….. प्रकारचे आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रशंसादर्शक विरुद्ध दर्शक मौनदर्शक हर्षदर्शक23. सराव करून कसलेल्या पहिलवानाने भैरूला लोळवले – या वाक्यातील उद्देश कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भैरू पहिलवान कुस्ती सराव24. महत्व कमी करणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तजवीज करणे निष्प्रभ्र करणे काकदृष्टीने पाहणे पुनरुज्जीवन करणे25. विशालने आंब्याचे जुने झाड तोडले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
18
18
vaishu kadm
16
23
nice
21
21/25
22
Kajal Nalawade
23
19
15
19
23/25
23
21
Good
24
20
23
Sir 21 aale right
23
23/25
22
19
17
20
19
17
18/25
konte chukle te kalat nhi .te disayla have
21/25
23 ale sir
17
20
18
25/25
23
25/25
18
25
19
21/25
Police
21
20
25/13