Marathi Practice Exam 11 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2023 1. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संबंध अपादान करण संप्रदान2. महत्व कमी करणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुनरुज्जीवन करणे काकदृष्टीने पाहणे तजवीज करणे निष्प्रभ्र करणे3. वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम वरील सर्व सामान्यनाम विशेषनाम4. नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना______ म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिद्ध क्रियाविशेषण वरीलपैकी एकही नाही आवृत्ती आदर्श क्रियाविशेषण साधित क्रियाविशेषण5. मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिंपळपान मामेभाऊ शेतकरी भोलानाथ6. माझा मोबाइल म्हणजे जसे ब्रह्मदेवचं ! काहीही विचारा सर्व माहिती देतो !! वरील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उपमा उत्प्रेक्षा अनन्वय रूपक7. मचाण या शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिकार करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा दोन्ही पण माचा एकही नाही8. सराव करून कसलेल्या पहिलवानाने भैरूला लोळवले – या वाक्यातील उद्देश कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भैरू सराव पहिलवान कुस्ती9. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोका -भाटी एकही नाही दांडा – दांडी जनक – जननी10. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थी11. सज्जन या शब्दाचा संधी या संकल्पनेबाबत विचार केला असता हा …. प्रकार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वर संधी पररूप संधी विसर्ग संधी व्यंजन संधी12. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन एक दोन एकही नाही13. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आरवणे हंबरने ओरडणे किंचाळणे14. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती नोकरी लाल सूर्य मोठा पाऊस आंबट ताक15. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक क्रियापद शक्य क्रियापद उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद16. ( / ) कंसात दिलेले चिन्ह ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विकल्प चिन्ह अपसारण चिन्ह अवतरण चिन्ह संयोग चिन्ह17. कळसूत्री बाहुली या आलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कळवून देणारा दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळ्या करणारा तंत्रज्ञानाची बाहुली18. छान, वाहवा,भले, ठीक, शाब्बास हे केवलप्रयोगी अव्यय ….. प्रकारचे आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरुद्ध दर्शक प्रशंसादर्शक मौनदर्शक हर्षदर्शक19. तीक्ष्ण x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धारदार टोकदार सूक्ष्म बोथट20. शंकर या शब्दातील (.) हे चिन्ह …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुस्वार अनुनासिक व्यंजन विसर्ग21. पुढे दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्यय ज्या पर्यायात आहे तो पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याच्याजवळ कोणाचीही किंमत नाही. घराच्या समोर रांगोळी काढली. त्या दोघांच्या मध्ये तु का बोलते? राम मंदिराचे भूमिपूजन झाले22. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धातुसाधित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक23. तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारण बोधक संकेतबोधक स्वरूप बोधक उद्देश बोधक24. मराठीत मूळ सर्वनामे …. असून त्यापैकी …. सर्वनामे लिंगानुसार बदलतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सात आणि एकही नाही नऊ आणि तीन नऊ आणि एक सात आणि तीन25. विशालने आंब्याचे जुने झाड तोडले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
18
18
vaishu kadm
16
23
nice
21
21/25
22
Kajal Nalawade
23
19
15
19
23/25
23
21
Good
24
20
23
Sir 21 aale right
23
23/25
22
19
17
20
19
17
18/25
konte chukle te kalat nhi .te disayla have
21/25
23 ale sir
17
20
18
25/25
23
25/25
18
25
19
21/25
Police
21
20
25/13