Marathi Practice Exam 11 48 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/03/2023 1. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही. या वाक्यातील सामान्यरूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन तीन एकही नाही एक2. मराठीत मूळ सर्वनामे …. असून त्यापैकी …. सर्वनामे लिंगानुसार बदलतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सात आणि एकही नाही नऊ आणि एक नऊ आणि तीन सात आणि तीन3. तो आज कामावर उशिरा पोहोचला कारण की बाहेर खूप पाऊस चालू होता. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरूप बोधक संकेतबोधक उद्देश बोधक कारण बोधक4. खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ती नोकरी आंबट ताक मोठा पाऊस लाल सूर्य5. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी6. मध्यमपदलोपी समासाचे उदाहरण ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिंपळपान शेतकरी मामेभाऊ भोलानाथ7. वक्रता, वीरता, प्रभुत्व, नाविन्य, थोरवी – नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम सामान्यनाम विशेषनाम वरील सर्व8. छान, वाहवा,भले, ठीक, शाब्बास हे केवलप्रयोगी अव्यय ….. प्रकारचे आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरुद्ध दर्शक प्रशंसादर्शक हर्षदर्शक मौनदर्शक9. तीक्ष्ण x [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सूक्ष्म टोकदार बोथट धारदार10. नाम विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना______ म्हणतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधित क्रियाविशेषण आवृत्ती आदर्श क्रियाविशेषण सिद्ध क्रियाविशेषण वरीलपैकी एकही नाही11. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ कोणता ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान संबंध करण अपादान12. पुढे दिलेल्या पर्यायातून शब्दयोगी अव्यय ज्या पर्यायात आहे तो पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या दोघांच्या मध्ये तु का बोलते? त्याच्याजवळ कोणाचीही किंमत नाही. घराच्या समोर रांगोळी काढली. राम मंदिराचे भूमिपूजन झाले13. बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____ [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किंचाळणे हंबरने ओरडणे आरवणे14. कळसूत्री बाहुली या आलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कळ्या करणारा कळवून देणारा दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा तंत्रज्ञानाची बाहुली15. महत्व कमी करणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक् प्रचार येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुनरुज्जीवन करणे काकदृष्टीने पाहणे तजवीज करणे निष्प्रभ्र करणे16. पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बोका -भाटी दांडा – दांडी एकही नाही जनक – जननी17. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्णाभ्यस्त धातुसाधित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त18. सज्जन या शब्दाचा संधी या संकल्पनेबाबत विचार केला असता हा …. प्रकार आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पररूप संधी19. मचाण या शब्दाचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिकार करण्यासाठी रानात बांधलेला उंच माळा दोन्ही पण एकही नाही माचा20. माझा मोबाइल म्हणजे जसे ब्रह्मदेवचं ! काहीही विचारा सर्व माहिती देतो !! वरील वाक्यातून कोणता अलंकार लक्षात येतो ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उत्प्रेक्षा उपमा रूपक अनन्वय21. शंकर या शब्दातील (.) हे चिन्ह …. आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विसर्ग अनुनासिक अनुस्वार व्यंजन22. ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावर घडते अशा क्रियापदास …. म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्विकर्मक क्रियापद शक्य क्रियापद अकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद23. विशालने आंब्याचे जुने झाड तोडले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग24. ( / ) कंसात दिलेले चिन्ह ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अवतरण चिन्ह विकल्प चिन्ह संयोग चिन्ह अपसारण चिन्ह25. सराव करून कसलेल्या पहिलवानाने भैरूला लोळवले – या वाक्यातील उद्देश कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सराव पहिलवान कुस्ती भैरू Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
18
18
vaishu kadm
16
23
nice
21
21/25
22
Kajal Nalawade
23
19
15
19
23/25
23
21
Good
24
20
23
Sir 21 aale right
23
23/25
22
19
17
20
19
17
18/25
konte chukle te kalat nhi .te disayla have
21/25
23 ale sir
17
20
18
25/25
23
25/25
18
25
19
21/25
Police
21
20
25/13