Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 15

1. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. म्हातारपण –  हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. सामान्य रुप करत असताना ‘स’ चा ‘श’ होतो या नियमाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. कायदेशीर – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

5. पतंग आकाशात उडाला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल –  यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. संग्रामने डबा उघडा आणि बिस्कीट खायला सुरुवात केली – यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. पैकी पोटी आतून – हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शहाण्या माणसाने घरात साप पाळू नये – या वाक्याचा विचार करून खालीलपैकी कोणता शब्द शक्तीचा पर्याय निवडता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

11. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. – यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. आशीर्वचन संधी कशी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. खालील वाक्यातील कर्म ओळखा
चालकाने भाडेकरूला भाड्याची पावती दिली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

18. चमचम वटवट खळखळ – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. गावाभोवतालचा तट – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ]

 
 
 
 

20. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. गायन हा शब्द …… संधीचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. तुला स्वतःला वेदना झाल्याशिवाय कळणार नाहीत – यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. आपले संबंध टिकून राहावेत यास्तव मी काही बोलत नाही – या वाक्यात …. वापरलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

28 thoughts on “Marathi Practice Exam 15”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!