Marathi Practice Exam 15 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2023 1. पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. – यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रमवाचक आवृत्तिवाचक अनिश्चित गणनावाचक2. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विद्यर्थी वाक्य संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य3. कायदेशीर – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही अवैध वैध एकही नाही4. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजोबा गोष्ट सांगतात आजीने नातवाला लाडू दिला नातू रडत होता लहान मुलांनी सातत्याने रडणे ही चांगली गोष्ट नाही5. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया षष्ठी द्वितीया पंचमी6. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य7. पतंग आकाशात उडाला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग8. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास करत असे9. तुला स्वतःला वेदना झाल्याशिवाय कळणार नाहीत – यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम10. मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ना. वा. केळकर गोपाळ हरी देशमुख राम गणेश गडकरी न. चि. केळकर11. खालील वाक्यातील कर्म ओळखा चालकाने भाडेकरूला भाड्याची पावती दिली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाडेकरू आणि चालक भाडेकरू आणि पावती फक्त भाडेकरू भाड्याची आणि पावती12. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार उपमा अलंकार रूपक अलंकार13. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत14. गावाभोवतालचा तट – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गावगाडा गावकुस तटबंदी वेस15. सामान्य रुप करत असताना ‘स’ चा ‘श’ होतो या नियमाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ससा-सशाचा कोकरू-कोकराने पाणी-पाण्यात फोटो-फोटोला16. आपले संबंध टिकून राहावेत यास्तव मी काही बोलत नाही – या वाक्यात …. वापरलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारण बोधक उभयान्वयी अव्यय स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय संकेतबोधक उभयान्वयी अव्यय उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय17. म्हातारपण – हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम विशेषनाम सामान्यनाम समूहवाचक नाम18. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनभिज्ञ आधिदैवत अल्पसंख्यांक अलीकडे19. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अल्पप्राण महाप्राण उष्मे अर्धस्वर20. आशीर्वचन संधी कशी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशिर + वचन आशी: + वचन अनु: + वचन आशा + वचन21. शहाण्या माणसाने घरात साप पाळू नये – या वाक्याचा विचार करून खालीलपैकी कोणता शब्द शक्तीचा पर्याय निवडता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा तृतीया व्यंजना22. चमचम वटवट खळखळ – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निश्चयदर्शक परिणामवाचक अनुकरणदर्शक निषेधार्थक23. गायन हा शब्द …… संधीचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हल संधी व्यंजन संधी स्वरसंधी विसर्गसंधी24. पैकी पोटी आतून – हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनिमय वाचक कैवल्यवाचक भागवाचक योग्यतावाचक25. संग्रामने डबा उघडा आणि बिस्कीट खायला सुरुवात केली – यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यूनत्व बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhav 24/09/2020 at 1:22 pmReally best website and very good help for students….. Verry good…. Reply
Really best website and very good help for students….. Verry good….
24
18
Very good
Thanks itna achcha knowledge dene ke liye….
Hello Amisha
22
Me too
23
23
20/25
25/23
21
18
23/25
25/24
13
Lucky Ksagar
17/25
24/25
25
25/25
19
16
21
25/12
21/25
23
13
19/25
25/22