Marathi Practice Exam 15 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2023 1. पतंग आकाशात उडाला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग2. तुला स्वतःला वेदना झाल्याशिवाय कळणार नाहीत – यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम3. आपले संबंध टिकून राहावेत यास्तव मी काही बोलत नाही – या वाक्यात …. वापरलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय संकेतबोधक उभयान्वयी अव्यय कारण बोधक उभयान्वयी अव्यय4. खालील वाक्यातील कर्म ओळखा चालकाने भाडेकरूला भाड्याची पावती दिली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाड्याची आणि पावती भाडेकरू आणि चालक भाडेकरू आणि पावती फक्त भाडेकरू5. सामान्य रुप करत असताना ‘स’ चा ‘श’ होतो या नियमाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोकरू-कोकराने फोटो-फोटोला पाणी-पाण्यात ससा-सशाचा6. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपमा अलंकार रूपक अलंकार श्लेष अलंकार अनुप्रास अलंकार7. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विद्यर्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य8. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत आईने मुलाला मार दिला मुलांनो टीव्ही बंद करा तो खूप घाबरला9. गायन हा शब्द …… संधीचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसर्गसंधी हल संधी स्वरसंधी व्यंजन संधी10. पैकी पोटी आतून – हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनिमय वाचक कैवल्यवाचक भागवाचक योग्यतावाचक11. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आधिदैवत अनभिज्ञ अलीकडे अल्पसंख्यांक12. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अल्पप्राण उष्मे अर्धस्वर महाप्राण13. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजीने नातवाला लाडू दिला नातू रडत होता लहान मुलांनी सातत्याने रडणे ही चांगली गोष्ट नाही आजोबा गोष्ट सांगतात14. म्हातारपण – हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम सामान्यनाम15. गावाभोवतालचा तट – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गावगाडा गावकुस तटबंदी वेस16. शहाण्या माणसाने घरात साप पाळू नये – या वाक्याचा विचार करून खालीलपैकी कोणता शब्द शक्तीचा पर्याय निवडता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा व्यंजना अभिधा तृतीया17. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास करत असे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे18. मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न. चि. केळकर गोपाळ हरी देशमुख ना. वा. केळकर राम गणेश गडकरी19. कायदेशीर – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही वैध अवैध एकही नाही20. पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. – यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक अनिश्चित आवृत्तिवाचक क्रमवाचक21. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य संकेतार्थी वाक्य मिश्र वाक्य22. आशीर्वचन संधी कशी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशिर + वचन आशा + वचन आशी: + वचन अनु: + वचन23. संग्रामने डबा उघडा आणि बिस्कीट खायला सुरुवात केली – यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्प बोधक समुच्चय बोधक परिणाम बोधक न्यूनत्व बोधक24. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तृतीया द्वितीया षष्ठी पंचमी25. चमचम वटवट खळखळ – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणदर्शक परिणामवाचक निश्चयदर्शक निषेधार्थक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhav 24/09/2020 at 1:22 pmReally best website and very good help for students….. Verry good…. Reply
Really best website and very good help for students….. Verry good….
24
18
Very good
Thanks itna achcha knowledge dene ke liye….
Hello Amisha
22
Me too
23
23
20/25
25/23
21
18
23/25
25/24
13
Lucky Ksagar
17/25
24/25
25
25/25
19
16
21
25/12
21/25
23
13
19/25
25/22