Marathi Practice Exam 15 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2023 1. चमचम वटवट खळखळ – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक निषेधार्थक अनुकरणदर्शक निश्चयदर्शक2. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नातू रडत होता आजोबा गोष्ट सांगतात लहान मुलांनी सातत्याने रडणे ही चांगली गोष्ट नाही आजीने नातवाला लाडू दिला3. गायन हा शब्द …… संधीचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरसंधी विसर्गसंधी हल संधी व्यंजन संधी4. संग्रामने डबा उघडा आणि बिस्कीट खायला सुरुवात केली – यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यूनत्व बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक5. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते मी अभ्यास केला आहे6. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्गारार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य7. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनभिज्ञ अल्पसंख्यांक आधिदैवत अलीकडे8. पैकी पोटी आतून – हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कैवल्यवाचक भागवाचक योग्यतावाचक विनिमय वाचक9. आशीर्वचन संधी कशी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशा + वचन अनु: + वचन आशिर + वचन आशी: + वचन10. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुप्रास अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार रूपक अलंकार11. तुला स्वतःला वेदना झाल्याशिवाय कळणार नाहीत – यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम12. खालील वाक्यातील कर्म ओळखा चालकाने भाडेकरूला भाड्याची पावती दिली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाड्याची आणि पावती भाडेकरू आणि पावती भाडेकरू आणि चालक फक्त भाडेकरू13. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांनो टीव्ही बंद करा तो खूप घाबरला आईने मुलाला मार दिला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत14. सामान्य रुप करत असताना ‘स’ चा ‘श’ होतो या नियमाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फोटो-फोटोला पाणी-पाण्यात कोकरू-कोकराने ससा-सशाचा15. शहाण्या माणसाने घरात साप पाळू नये – या वाक्याचा विचार करून खालीलपैकी कोणता शब्द शक्तीचा पर्याय निवडता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजना अभिधा लक्षणा तृतीया16. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य मिश्र वाक्य आज्ञार्थी वाक्य17. कायदेशीर – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वैध एकही नाही अवैध दोन्हीही18. मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ना. वा. केळकर न. चि. केळकर राम गणेश गडकरी गोपाळ हरी देशमुख19. गावाभोवतालचा तट – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गावकुस तटबंदी गावगाडा वेस20. म्हातारपण – हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भाववाचक नाम विशेषनाम समूहवाचक नाम सामान्यनाम21. पतंग आकाशात उडाला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग22. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अल्पप्राण महाप्राण अर्धस्वर उष्मे23. पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. – यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रमवाचक अनिश्चित आवृत्तिवाचक गणनावाचक24. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वितीया पंचमी तृतीया षष्ठी25. आपले संबंध टिकून राहावेत यास्तव मी काही बोलत नाही – या वाक्यात …. वापरलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय कारण बोधक उभयान्वयी अव्यय संकेतबोधक उभयान्वयी अव्यय Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhav 24/09/2020 at 1:22 pmReally best website and very good help for students….. Verry good…. Reply
Really best website and very good help for students….. Verry good….
24
18
Very good
Thanks itna achcha knowledge dene ke liye….
Hello Amisha
22
Me too
23
23
20/25
25/23
21
18
23/25
25/24
13
Lucky Ksagar
17/25
24/25
25
25/25
19
16
21
25/12
21/25
23
13
19/25
25/22