Marathi Practice Exam 15 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/04/2023 1. आपले संबंध टिकून राहावेत यास्तव मी काही बोलत नाही – या वाक्यात …. वापरलेले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कारण बोधक उभयान्वयी अव्यय संकेतबोधक उभयान्वयी अव्यय उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय2. चमचम वटवट खळखळ – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निषेधार्थक परिणामवाचक अनुकरणदर्शक निश्चयदर्शक3. तुला स्वतःला वेदना झाल्याशिवाय कळणार नाहीत – यातील स्वतः हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम4. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्लेष अलंकार उपमा अलंकार अनुप्रास अलंकार रूपक अलंकार5. सामान्य रुप करत असताना ‘स’ चा ‘श’ होतो या नियमाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाणी-पाण्यात कोकरू-कोकराने ससा-सशाचा फोटो-फोटोला6. बाप रे! किती भयानक आहे हे दृश्य ! – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य विद्यर्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य7. कायदेशीर – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] एकही नाही दोन्हीही अवैध वैध8. शहाण्या माणसाने घरात साप पाळू नये – या वाक्याचा विचार करून खालीलपैकी कोणता शब्द शक्तीचा पर्याय निवडता येईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया लक्षणा व्यंजना अभिधा9. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचा वापर द्विकर्मक क्रियापद म्हणून केलेला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] आजोबा गोष्ट सांगतात लहान मुलांनी सातत्याने रडणे ही चांगली गोष्ट नाही आजीने नातवाला लाडू दिला नातू रडत होता10. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आधिदैवत अल्पसंख्यांक अलीकडे अनभिज्ञ11. म्हातारपण – हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषनाम सामान्यनाम भाववाचक नाम समूहवाचक नाम12. पतंग आकाशात उडाला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग13. गावाभोवतालचा तट – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता पर्याय निवडाल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वेस तटबंदी गावकुस गावगाडा14. पैकी पोटी आतून – हे कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कैवल्यवाचक योग्यतावाचक विनिमय वाचक भागवाचक15. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो खूप घाबरला आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत मुलांनो टीव्ही बंद करा आईने मुलाला मार दिला16. रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मी अभ्यास केला आहे मी अभ्यास केला आहे मी अभ्यास करत असे मी अभ्यास करत असते17. खालील वाक्यातील कर्म ओळखा चालकाने भाडेकरूला भाड्याची पावती दिली [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] भाडेकरू आणि पावती भाड्याची आणि पावती फक्त भाडेकरू भाडेकरू आणि चालक18. संदीपला परीक्षेत एखादी तरी पोस्ट मिळावी.- वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य संकेतार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विध्यर्थी वाक्य19. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षष्ठी पंचमी द्वितीया तृतीया20. संग्रामने डबा उघडा आणि बिस्कीट खायला सुरुवात केली – यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विकल्प बोधक न्यूनत्व बोधक परिणाम बोधक समुच्चय बोधक21. पुष्कळ लोकांच्या मध्ये अफवा पसरली होती. – यातील पुष्कळ हे कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक क्रमवाचक अनिश्चित आवृत्तिवाचक22. मुलाफुलांचे कवी असा उल्लेख कोणत्या साहित्यिकाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ना. वा. केळकर गोपाळ हरी देशमुख न. चि. केळकर राम गणेश गडकरी23. ध् श् स् या वर्णाना खालील पैकी कोणत्या गटात टाकता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाप्राण उष्मे अर्धस्वर अल्पप्राण24. आशीर्वचन संधी कशी सोडवता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशी: + वचन अनु: + वचन आशा + वचन आशिर + वचन25. गायन हा शब्द …… संधीचे उदाहरण आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजन संधी स्वरसंधी हल संधी विसर्गसंधी Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Vaibhav 24/09/2020 at 1:22 pmReally best website and very good help for students….. Verry good…. Reply
Really best website and very good help for students….. Verry good….
24
18
Very good
Thanks itna achcha knowledge dene ke liye….
Hello Amisha
22
Me too
23
23
20/25
25/23
21
18
23/25
25/24
13
Lucky Ksagar
17/25
24/25
25
25/25
19
16
21
25/12
21/25
23
13
19/25
25/22