Marathi Practice Exam 16 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2023 1. खसखस पिकणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठ्याने हसणे शरण येण्यास भाग पाडणे दोष देणे अंदाज घेणे2. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पय अगम आवाळू सुम3. जर तो दमला नसता तर त्याला झोप लागली नसती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य केवल वाक्य4. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते5. निसर्गाने हिरवागार शालू परिधान केला आहे – या वाक्यातील हिरवागार या शब्दाचा समास ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अव्ययीभाव समास द्वंद्व समास कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास6. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कटाक्ष असणे कच्छपी लागणे हेवा वाटणे अंगाला होणे7. लेखन नियमानुसार अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तसृंगी अनसूया साप्ताहिक आशीर्वाद8. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुनापर्यटन कोणी लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराधा पाटील बाबा पद्मनजी सावित्रीबाई फुले विंदा करंदीकर9. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुराधा पाटील साळुबाई तांबेकर विंदा करंदीकर सावित्रीबाई फुले10. गबाळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीटनेटका ढब्बू अस्वच्छ भित्रा11. सोनुने घाईघाईत गाडी पाडली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी भावे कर्मणी यापैकी नाही12. कशाचीही भीती नसणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभय दिगंतर न्यायनिष्ठूर निर्भय13. 1) अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी 2) संबोधन वेगळे दाखविण्यासाठी – कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण विराम स्वल्पविराम संयोगचिन्ह अवतरण चिन्हे14. मधल्या सुट्टीत अभ्यास करून रामूकाका वकील झाले – या वाक्यातील विधीपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभ्यास रामूकाका झाले वकील15. वाक्य परिवर्तन म्हणजे—–होय – समर्पक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल एक उद्देश असणारे वाक्य तयार करणे एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करणे16. अनुकरणवाचक शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मऊमऊ अवगुण आरपार खळखळाट17. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सामान्य पुरूषवाचक दर्शक संबंधी18. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तळे गाणे ससा केळे19. चौदाखडीत स्वरादी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व अं अ: अं अ: ऑ अं ऑ20. मालक, साहेब, मुदत ,बाद, इनाम – हे शब्द मराठी भाषेत …. या भाषेतून आले आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजराती कानडी पोर्तुगीज अरबी21. सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निषेधार्थक परिणामवाचक कालवाचक रीतिवाचक22. वेदना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शूळ तर रण शर23. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांनो मोबाइल बंद करा मोबाईल खराब झाला आहे का? जास्त वेळ टीव्ही पाहू नका तुम्ही सकाळी वेळेवर कामाला जा24. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भविष्यकाळ भूतकाळ वर्तमान काळ रीतिकाळ25. जेवणानंतर दहा मिनिटे उशिरा पाणी प्यावे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक हेतूवाचक कालदर्शक योग्यतावाचक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
22/23
Gangaur dist.chatrapati Sambhaji nagar
20/25
50
50
23/25
21/25
Hy Madhuri AP kitne dinoshe padhai karte ho
Hy
25/4/2023
Aditya
4 marks kuthe gele
Shravni
Congratulations
22/23
24/25
25/25
thank you
Rohini
thanks
Sr6631
Sillod
Amol dudhubhate
7885
Very nice thank u so much
Very nice
Not open test
20/25
24
25/18