Marathi Practice Exam 16 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2023 1. खसखस पिकणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शरण येण्यास भाग पाडणे मोठ्याने हसणे अंदाज घेणे दोष देणे2. लेखन नियमानुसार अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तसृंगी आशीर्वाद साप्ताहिक अनसूया3. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तळे गाणे ससा केळे4. जर तो दमला नसता तर त्याला झोप लागली नसती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य संकेतार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य5. जेवणानंतर दहा मिनिटे उशिरा पाणी प्यावे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हेतूवाचक योग्यतावाचक स्थलवाचक कालदर्शक6. अनुकरणवाचक शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आरपार अवगुण खळखळाट मऊमऊ7. वेदना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रण शर शूळ तर8. गबाळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ढब्बू भित्रा नीटनेटका अस्वच्छ9. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही10. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांनो मोबाइल बंद करा जास्त वेळ टीव्ही पाहू नका तुम्ही सकाळी वेळेवर कामाला जा मोबाईल खराब झाला आहे का?11. मालक, साहेब, मुदत ,बाद, इनाम – हे शब्द मराठी भाषेत …. या भाषेतून आले आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजराती अरबी पोर्तुगीज कानडी12. सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीतिवाचक निषेधार्थक कालवाचक परिणामवाचक13. सोनुने घाईघाईत गाडी पाडली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी भावे यापैकी नाही कर्मणी14. मधल्या सुट्टीत अभ्यास करून रामूकाका वकील झाले – या वाक्यातील विधीपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभ्यास झाले वकील रामूकाका15. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अगम आवाळू सुम पय16. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावित्रीबाई फुले साळुबाई तांबेकर विंदा करंदीकर अनुराधा पाटील17. 1) अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी 2) संबोधन वेगळे दाखविण्यासाठी – कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण विराम संयोगचिन्ह स्वल्पविराम अवतरण चिन्हे18. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुनापर्यटन कोणी लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावित्रीबाई फुले बाबा पद्मनजी अनुराधा पाटील विंदा करंदीकर19. चौदाखडीत स्वरादी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अं अ: ऑ दिलेले सर्व अं ऑ अं अ:20. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंधी सामान्य पुरूषवाचक दर्शक21. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हेवा वाटणे कच्छपी लागणे अंगाला होणे कटाक्ष असणे22. कशाचीही भीती नसणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिगंतर न्यायनिष्ठूर अभय निर्भय23. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ रीतिकाळ24. वाक्य परिवर्तन म्हणजे—–होय – समर्पक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक उद्देश असणारे वाक्य तयार करणे गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करणे एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल25. निसर्गाने हिरवागार शालू परिधान केला आहे – या वाक्यातील हिरवागार या शब्दाचा समास ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्यमपद लोपी समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
22/23
Gangaur dist.chatrapati Sambhaji nagar
20/25
50
50
23/25
21/25
Hy Madhuri AP kitne dinoshe padhai karte ho
Hy
25/4/2023
Aditya
4 marks kuthe gele
Shravni
Congratulations
22/23
24/25
25/25
thank you
Rohini
thanks
Sr6631
Sillod
Amol dudhubhate
7885
Very nice thank u so much
Very nice
Not open test
20/25
24
25/18