Marathi Practice Exam 16 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2023 1. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंधी दर्शक सामान्य पुरूषवाचक2. सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक रीतिवाचक कालवाचक निषेधार्थक3. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साळुबाई तांबेकर विंदा करंदीकर सावित्रीबाई फुले अनुराधा पाटील4. मधल्या सुट्टीत अभ्यास करून रामूकाका वकील झाले – या वाक्यातील विधीपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभ्यास झाले रामूकाका वकील5. कशाचीही भीती नसणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अभय न्यायनिष्ठूर निर्भय दिगंतर6. जर तो दमला नसता तर त्याला झोप लागली नसती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी वाक्य केवल वाक्य उद्गारार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य7. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] केळे गाणे ससा तळे8. चौदाखडीत स्वरादी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अं अ: दिलेले सर्व अं अ: ऑ अं ऑ9. लेखन नियमानुसार अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशीर्वाद सप्तसृंगी साप्ताहिक अनसूया10. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीतिकाळ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ11. जेवणानंतर दहा मिनिटे उशिरा पाणी प्यावे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक योग्यतावाचक हेतूवाचक कालदर्शक12. अनुकरणवाचक शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवगुण मऊमऊ आरपार खळखळाट13. वाक्य परिवर्तन म्हणजे—–होय – समर्पक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक उद्देश असणारे वाक्य तयार करणे एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करणे14. मालक, साहेब, मुदत ,बाद, इनाम – हे शब्द मराठी भाषेत …. या भाषेतून आले आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोर्तुगीज अरबी कानडी गुजराती15. निसर्गाने हिरवागार शालू परिधान केला आहे – या वाक्यातील हिरवागार या शब्दाचा समास ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास मध्यमपद लोपी समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास16. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पय आवाळू अगम सुम17. सोनुने घाईघाईत गाडी पाडली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी कर्मणी यापैकी नाही भावे18. खसखस पिकणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोष देणे शरण येण्यास भाग पाडणे मोठ्याने हसणे अंदाज घेणे19. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते20. गबाळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अस्वच्छ भित्रा ढब्बू नीटनेटका21. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुनापर्यटन कोणी लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाबा पद्मनजी विंदा करंदीकर अनुराधा पाटील सावित्रीबाई फुले22. 1) अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी 2) संबोधन वेगळे दाखविण्यासाठी – कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण विराम अवतरण चिन्हे संयोगचिन्ह स्वल्पविराम23. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कटाक्ष असणे अंगाला होणे हेवा वाटणे कच्छपी लागणे24. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जास्त वेळ टीव्ही पाहू नका मोबाईल खराब झाला आहे का? मुलांनो मोबाइल बंद करा तुम्ही सकाळी वेळेवर कामाला जा25. वेदना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रण शर शूळ तर Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
22/23
Gangaur dist.chatrapati Sambhaji nagar
20/25
50
50
23/25
21/25
Hy Madhuri AP kitne dinoshe padhai karte ho
Hy
25/4/2023
Aditya
4 marks kuthe gele
Shravni
Congratulations
22/23
24/25
25/25
thank you
Rohini
thanks
Sr6631
Sillod
Amol dudhubhate
7885
Very nice thank u so much
Very nice
Not open test
20/25
24
25/18