Marathi Practice Exam 16 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2023 1. खसखस पिकणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मोठ्याने हसणे शरण येण्यास भाग पाडणे अंदाज घेणे दोष देणे2. चौदाखडीत स्वरादी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अं अ: दिलेले सर्व अं अ: ऑ अं ऑ3. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ रीतिकाळ4. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते5. मधल्या सुट्टीत अभ्यास करून रामूकाका वकील झाले – या वाक्यातील विधीपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झाले अभ्यास रामूकाका वकील6. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुलांनो मोबाइल बंद करा जास्त वेळ टीव्ही पाहू नका मोबाईल खराब झाला आहे का? तुम्ही सकाळी वेळेवर कामाला जा7. लेखन नियमानुसार अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साप्ताहिक आशीर्वाद अनसूया सप्तसृंगी8. अनुकरणवाचक शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अवगुण खळखळाट मऊमऊ आरपार9. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुनापर्यटन कोणी लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विंदा करंदीकर अनुराधा पाटील बाबा पद्मनजी सावित्रीबाई फुले10. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तळे ससा गाणे केळे11. निसर्गाने हिरवागार शालू परिधान केला आहे – या वाक्यातील हिरवागार या शब्दाचा समास ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मध्यमपद लोपी समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास द्वंद्व समास12. वाक्य परिवर्तन म्हणजे—–होय – समर्पक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल एक उद्देश असणारे वाक्य तयार करणे एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करणे13. जर तो दमला नसता तर त्याला झोप लागली नसती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य केवल वाक्य नकारार्थी वाक्य14. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पय अगम आवाळू सुम15. सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक निषेधार्थक कालवाचक रीतिवाचक16. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावित्रीबाई फुले विंदा करंदीकर साळुबाई तांबेकर अनुराधा पाटील17. सोनुने घाईघाईत गाडी पाडली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी भावे कर्मणी यापैकी नाही18. वेदना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रण तर शूळ शर19. जेवणानंतर दहा मिनिटे उशिरा पाणी प्यावे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक योग्यतावाचक हेतूवाचक कालदर्शक20. 1) अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी 2) संबोधन वेगळे दाखविण्यासाठी – कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम संयोगचिन्ह अवतरण चिन्हे अपूर्ण विराम21. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] संबंधी पुरूषवाचक सामान्य दर्शक22. मालक, साहेब, मुदत ,बाद, इनाम – हे शब्द मराठी भाषेत …. या भाषेतून आले आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरबी गुजराती पोर्तुगीज कानडी23. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हेवा वाटणे कच्छपी लागणे अंगाला होणे कटाक्ष असणे24. कशाचीही भीती नसणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिगंतर न्यायनिष्ठूर निर्भय अभय25. गबाळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नीटनेटका भित्रा ढब्बू अस्वच्छ Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
22/23
Gangaur dist.chatrapati Sambhaji nagar
20/25
50
50
23/25
21/25
Hy Madhuri AP kitne dinoshe padhai karte ho
Hy
25/4/2023
Aditya
4 marks kuthe gele
Shravni
Congratulations
22/23
24/25
25/25
thank you
Rohini
thanks
Sr6631
Sillod
Amol dudhubhate
7885
Very nice thank u so much
Very nice
Not open test
20/25
24
25/18