Marathi Practice Exam 16 30 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2023 1. मालक, साहेब, मुदत ,बाद, इनाम – हे शब्द मराठी भाषेत …. या भाषेतून आले आहेत. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुजराती पोर्तुगीज अरबी कानडी2. गबाळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ढब्बू अस्वच्छ भित्रा नीटनेटका3. जेवणानंतर दहा मिनिटे उशिरा पाणी प्यावे – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थलवाचक हेतूवाचक योग्यतावाचक कालदर्शक4. वेदना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तर शूळ शर रण5. जर तो दमला नसता तर त्याला झोप लागली नसती – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केवल वाक्य नकारार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य6. 1) अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी 2) संबोधन वेगळे दाखविण्यासाठी – कोणत्या चिन्हाचा वापर करतात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अपूर्ण विराम अवतरण चिन्हे संयोगचिन्ह7. अनुकरणवाचक शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आरपार अवगुण खळखळाट मऊमऊ8. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पय सुम अगम आवाळू9. खसखस पिकणे – या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोष देणे अंदाज घेणे शरण येण्यास भाग पाडणे मोठ्याने हसणे10. सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निषेधार्थक रीतिवाचक कालवाचक परिणामवाचक11. गळा नाही सरी , सुखी निद्रा करी – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येत नाही जवळ संपत्ती असेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती नसेल तर सुखाने झोप येते जवळ संपत्ती असेल तर खूप काळजी लागते12. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जास्त वेळ टीव्ही पाहू नका मुलांनो मोबाइल बंद करा मोबाईल खराब झाला आहे का? तुम्ही सकाळी वेळेवर कामाला जा13. चौदाखडीत स्वरादी कोणते आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अं ऑ दिलेले सर्व अं अ: अं अ: ऑ14. कशाचीही भीती नसणारा – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्भय अभय दिगंतर न्यायनिष्ठूर15. मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावित्रीबाई फुले विंदा करंदीकर साळुबाई तांबेकर अनुराधा पाटील16. मधल्या सुट्टीत अभ्यास करून रामूकाका वकील झाले – या वाक्यातील विधीपूरक ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झाले वकील रामूकाका अभ्यास17. वाक्य परिवर्तन म्हणजे—–होय – समर्पक पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक उद्देश असणारे वाक्य तयार करणे गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करणे वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्य दिली असता एकत्र करून त्यांचे वाक्य बनविणे18. खोके – या शब्दाचे सामान्यरूप करताना जो बदल होतो तसाच बदल खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप करताना होत नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गाणे तळे ससा केळे19. लेखन नियमानुसार अशुद्ध शब्द ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशीर्वाद सप्तसृंगी अनसूया साप्ताहिक20. सोनुने घाईघाईत गाडी पाडली – प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्तरी भावे यापैकी नाही कर्मणी21. निसर्गाने हिरवागार शालू परिधान केला आहे – या वाक्यातील हिरवागार या शब्दाचा समास ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय समास मध्यमपद लोपी समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास22. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुनापर्यटन कोणी लिहिली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सावित्रीबाई फुले अनुराधा पाटील विंदा करंदीकर बाबा पद्मनजी23. पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरतो – या वाक्याचा काळ ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीतिकाळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ24. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दर्शक संबंधी पुरूषवाचक सामान्य25. 1) कल असणे 2) भर असणे – हा अर्थ असणारा वाक् प्रचार निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कच्छपी लागणे अंगाला होणे हेवा वाटणे कटाक्ष असणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
22/23
Gangaur dist.chatrapati Sambhaji nagar
20/25
50
50
23/25
21/25
Hy Madhuri AP kitne dinoshe padhai karte ho
Hy
25/4/2023
Aditya
4 marks kuthe gele
Shravni
Congratulations
22/23
24/25
25/25
thank you
Rohini
thanks
Sr6631
Sillod
Amol dudhubhate
7885
Very nice thank u so much
Very nice
Not open test
20/25
24
25/18