Marathi Practice Exam 20 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2023 1. मयूर हळुहळु खा – या वाक्यातील हळूहळू हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियाविशेषण अव्यय आहे क्रियापद आहे नाम आहे विशेषण आहे2. तो आईला म्हणाला गाजराचा हलवा कर – या वाक्यातील ‘गाजर’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्तमी प्रथमा पंचमी षष्ठी 3. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाहू शिक्षा रीपरीप अमर्याद 4. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकेतार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी 5. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषनामाचे एकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात विशेषनामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात 6. ‘कृपा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृपण कृपया कृपाळू अवकृपा 7. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साखरभात गायरान मीठभाकरी देवघर 8. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याला प्रेमाने खूप समीर 9. कोणत्या वाक्यात विशेषण वापरलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व वाक्यात विशेषण वापरले आहे तो सिंह जखमी झाला आहे तो जखमी झाला आहे त्याला जखम झाली आहे10. भिती वाटावी असे संकट – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंडांतर पाताळयंत्री त्रिशंकू चर्पटपंजरी 11. उतावळेपणा दाखवणारी म्हण खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुपाने रूप हळदीचे सूप पी हळद नि हो गोरी तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले हळद पिऊन कोणी गोरं होत नसते12. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होतं आहे कारण महागाई खूप वाढली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 13. ग. दि. माडगूळकर यांनी पुढीलपैकी कोणता काव्यग्रंथ लिहिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्वाला आणि फुले गीतरामायण बिजली यथार्थदीपिका 14. तो गल्लोगल्ली जाऊन आपला माल विकत असे – या वाक्यातील ‘गल्लोगल्ली’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्विगु समास समाहार द्वंद्व समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 15. त्यांनी आपणहून डबा दिला – या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 16. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा गरिबाला मदत कोण करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गरिबाला कोणीही मदत करणार नाही गरिबाला मदत करायला पाहिजे गरिबाला मदत मी करेल गरिबाला मदतीची गरज आहे17. ‘ब्रह्मदेव’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुरानन विहंग तात नीर 18. ‘सजातीय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जातीय विजातीय सुशिक्षित सतेज 19. आज तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा होता – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] समोर आज खूप मोठा 20. खालीलपैकी ‘संयुक्त स्वर’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उ ऊ औ अ 21. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भास्कर एकही नाही भाकर दोन्हीही22. ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादी गोष्ट खूप जवळून सांगणे संन्याशाच्या लग्नाला शेंडी कापून सुरुवात करणे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे एखाद्या गोष्टीचा शेवट मुळापासून करणे 23. ‘सोटेशाही चालवणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकशाही चालवणे दांडगाई करणे योजना करणे संकोच करणे 24. ‘निर्विकार’ या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नि: + विकार नव: + विकार नवी + कार नी: + विकार 25. ओहो अबब अहाहा – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक आश्चर्यदर्शक प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Gokul Chavhan 07/11/2021 at 11:11 amThat is very good question because helping hand our police bharti practice Reply
That is very good question because helping hand our police bharti practice
Hard work +dedication +dream =success
Perfect definition of success
20
Thank You Very much For Your Feedback
25
Outstanding Ashish ! Proud of you
23/25
22/25
20
18
19
23
21
25
25/14