Marathi Practice Exam 20 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2023 1. आज तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा होता – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप आज मोठा समोर 2. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा गरिबाला मदत कोण करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गरिबाला मदत मी करेल गरिबाला कोणीही मदत करणार नाही गरिबाला मदत करायला पाहिजे गरिबाला मदतीची गरज आहे3. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी संकेतार्थी उद्गारार्थी स्वार्थी 4. उतावळेपणा दाखवणारी म्हण खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुपाने रूप हळदीचे सूप पी हळद नि हो गोरी तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले हळद पिऊन कोणी गोरं होत नसते5. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप त्याला प्रेमाने समीर 6. तो गल्लोगल्ली जाऊन आपला माल विकत असे – या वाक्यातील ‘गल्लोगल्ली’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्विगु समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास समाहार द्वंद्व समास 7. ‘सोटेशाही चालवणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकोच करणे लोकशाही चालवणे योजना करणे दांडगाई करणे 8. त्यांनी आपणहून डबा दिला – या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 9. तो आईला म्हणाला गाजराचा हलवा कर – या वाक्यातील ‘गाजर’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] षष्ठी सप्तमी पंचमी प्रथमा 10. मयूर हळुहळु खा – या वाक्यातील हळूहळू हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नाम आहे विशेषण आहे क्रियाविशेषण अव्यय आहे क्रियापद आहे11. ‘ब्रह्मदेव’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विहंग चतुरानन तात नीर 12. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होतं आहे कारण महागाई खूप वाढली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य उद्गारार्थी वाक्य संयुक्त वाक्य विधानार्थी वाक्य 13. ‘सजातीय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुशिक्षित सतेज विजातीय जातीय 14. ‘कृपा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृपया कृपाळू कृपण अवकृपा 15. खालीलपैकी ‘संयुक्त स्वर’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अ ऊ उ औ 16. ‘निर्विकार’ या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नवी + कार नि: + विकार नव: + विकार नी: + विकार 17. ग. दि. माडगूळकर यांनी पुढीलपैकी कोणता काव्यग्रंथ लिहिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिजली ज्वाला आणि फुले गीतरामायण यथार्थदीपिका 18. ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादी गोष्ट खूप जवळून सांगणे संन्याशाच्या लग्नाला शेंडी कापून सुरुवात करणे एखाद्या गोष्टीचा शेवट मुळापासून करणे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे 19. कोणत्या वाक्यात विशेषण वापरलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्याला जखम झाली आहे तो जखमी झाला आहे सर्व वाक्यात विशेषण वापरले आहे तो सिंह जखमी झाला आहे20. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मीठभाकरी साखरभात देवघर गायरान 21. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात विशेषनामाचे एकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते विशेषनामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात 22. ओहो अबब अहाहा – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक प्रशंसादर्शक 23. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शिक्षा रीपरीप अमर्याद बाहू 24. भिती वाटावी असे संकट – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चर्पटपंजरी पाताळयंत्री गंडांतर त्रिशंकू 25. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भास्कर दोन्हीही भाकर एकही नाही Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Gokul Chavhan 07/11/2021 at 11:11 amThat is very good question because helping hand our police bharti practice Reply
That is very good question because helping hand our police bharti practice
Hard work +dedication +dream =success
Perfect definition of success
20
Thank You Very much For Your Feedback
25
Outstanding Ashish ! Proud of you
23/25
22/25
20
18
19
23
21
25
25/14