Marathi Practice Exam 20 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2023 1. कोणत्या वाक्यात विशेषण वापरलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व वाक्यात विशेषण वापरले आहे तो सिंह जखमी झाला आहे तो जखमी झाला आहे त्याला जखम झाली आहे2. ‘निर्विकार’ या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नि: + विकार नी: + विकार नव: + विकार नवी + कार 3. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याला समीर खूप प्रेमाने 4. खालीलपैकी ‘संयुक्त स्वर’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] औ अ उ ऊ 5. उतावळेपणा दाखवणारी म्हण खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पी हळद नि हो गोरी तुपाने रूप हळदीचे सूप तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले हळद पिऊन कोणी गोरं होत नसते6. ‘सजातीय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जातीय सुशिक्षित सतेज विजातीय 7. मयूर हळुहळु खा – या वाक्यातील हळूहळू हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियाविशेषण अव्यय आहे विशेषण आहे नाम आहे क्रियापद आहे8. ‘सोटेशाही चालवणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकोच करणे दांडगाई करणे योजना करणे लोकशाही चालवणे 9. ओहो अबब अहाहा – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरस्कारदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक आश्चर्यदर्शक 10. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते विशेषनामाचे एकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात विशेषनामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात 11. ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखादी गोष्ट खूप जवळून सांगणे संन्याशाच्या लग्नाला शेंडी कापून सुरुवात करणे एखाद्या गोष्टीचा शेवट मुळापासून करणे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे 12. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीपरीप अमर्याद बाहू शिक्षा 13. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होतं आहे कारण महागाई खूप वाढली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 14. ‘ब्रह्मदेव’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुरानन तात नीर विहंग 15. तो आईला म्हणाला गाजराचा हलवा कर – या वाक्यातील ‘गाजर’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा सप्तमी पंचमी षष्ठी 16. ‘कृपा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृपण कृपाळू अवकृपा कृपया 17. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा गरिबाला मदत कोण करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गरिबाला मदत करायला पाहिजे गरिबाला मदतीची गरज आहे गरिबाला कोणीही मदत करणार नाही गरिबाला मदत मी करेल18. त्यांनी आपणहून डबा दिला – या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम 19. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी संकेतार्थी 20. ग. दि. माडगूळकर यांनी पुढीलपैकी कोणता काव्यग्रंथ लिहिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिजली गीतरामायण यथार्थदीपिका ज्वाला आणि फुले 21. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] देवघर गायरान साखरभात मीठभाकरी 22. आज तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा होता – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज मोठा खूप समोर 23. तो गल्लोगल्ली जाऊन आपला माल विकत असे – या वाक्यातील ‘गल्लोगल्ली’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष समास द्विगु समास अव्ययीभाव समास समाहार द्वंद्व समास 24. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही भाकर भास्कर दोन्हीही25. भिती वाटावी असे संकट – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्रिशंकू चर्पटपंजरी गंडांतर पाताळयंत्री Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Gokul Chavhan 07/11/2021 at 11:11 amThat is very good question because helping hand our police bharti practice Reply
That is very good question because helping hand our police bharti practice
Hard work +dedication +dream =success
Perfect definition of success
20
Thank You Very much For Your Feedback
25
Outstanding Ashish ! Proud of you
23/25
22/25
20
18
19
23
21
25
25/14