Marathi Practice Exam 20 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2023 1. ‘सोटेशाही चालवणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लोकशाही चालवणे योजना करणे संकोच करणे दांडगाई करणे 2. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात विशेषनामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात विशेषनामाचे एकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते 3. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी संकेतार्थी 4. मयूर हळुहळु खा – या वाक्यातील हळूहळू हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विशेषण आहे क्रियापद आहे क्रियाविशेषण अव्यय आहे नाम आहे5. खालीलपैकी ‘संयुक्त स्वर’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अ औ उ ऊ 6. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाहू रीपरीप अमर्याद शिक्षा 7. ‘निर्विकार’ या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नि: + विकार नवी + कार नव: + विकार नी: + विकार 8. कोणत्या वाक्यात विशेषण वापरलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व वाक्यात विशेषण वापरले आहे त्याला जखम झाली आहे तो जखमी झाला आहे तो सिंह जखमी झाला आहे9. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही भाकर दोन्हीही भास्कर10. उतावळेपणा दाखवणारी म्हण खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुपाने रूप हळदीचे सूप पी हळद नि हो गोरी तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले हळद पिऊन कोणी गोरं होत नसते11. ओहो अबब अहाहा – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक आश्चर्यदर्शक प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक 12. ‘ब्रह्मदेव’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुरानन नीर विहंग तात 13. तो आईला म्हणाला गाजराचा हलवा कर – या वाक्यातील ‘गाजर’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रथमा पंचमी सप्तमी षष्ठी 14. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मीठभाकरी देवघर गायरान साखरभात 15. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा गरिबाला मदत कोण करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गरिबाला मदत करायला पाहिजे गरिबाला कोणीही मदत करणार नाही गरिबाला मदत मी करेल गरिबाला मदतीची गरज आहे16. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रेमाने त्याला समीर खूप 17. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होतं आहे कारण महागाई खूप वाढली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य मिश्र वाक्य 18. आज तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा होता – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज समोर मोठा खूप 19. ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या गोष्टीचा शेवट मुळापासून करणे एखादी गोष्ट खूप जवळून सांगणे संन्याशाच्या लग्नाला शेंडी कापून सुरुवात करणे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे 20. त्यांनी आपणहून डबा दिला – या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 21. तो गल्लोगल्ली जाऊन आपला माल विकत असे – या वाक्यातील ‘गल्लोगल्ली’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष समास समाहार द्वंद्व समास अव्ययीभाव समास द्विगु समास 22. भिती वाटावी असे संकट – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्रिशंकू पाताळयंत्री गंडांतर चर्पटपंजरी 23. ‘सजातीय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजातीय सुशिक्षित सतेज जातीय 24. ‘कृपा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृपण अवकृपा कृपाळू कृपया 25. ग. दि. माडगूळकर यांनी पुढीलपैकी कोणता काव्यग्रंथ लिहिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ज्वाला आणि फुले यथार्थदीपिका गीतरामायण बिजली Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Gokul Chavhan 07/11/2021 at 11:11 amThat is very good question because helping hand our police bharti practice Reply
That is very good question because helping hand our police bharti practice
Hard work +dedication +dream =success
Perfect definition of success
20
Thank You Very much For Your Feedback
25
Outstanding Ashish ! Proud of you
23/25
22/25
20
18
19
23
21
25
25/14