Marathi Practice Exam 20 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/04/2023 1. उतावळेपणा दाखवणारी म्हण खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हळद पिऊन कोणी गोरं होत नसते तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले तुपाने रूप हळदीचे सूप पी हळद नि हो गोरी2. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गायरान साखरभात देवघर मीठभाकरी 3. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रीपरीप शिक्षा बाहू अमर्याद 4. ग. दि. माडगूळकर यांनी पुढीलपैकी कोणता काव्यग्रंथ लिहिला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यथार्थदीपिका गीतरामायण बिजली ज्वाला आणि फुले 5. सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत होतं आहे कारण महागाई खूप वाढली आहे – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य मिश्र वाक्य विधानार्थी वाक्य 6. भिती वाटावी असे संकट – हा अर्थ असणारा आलंकारिक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गंडांतर चर्पटपंजरी त्रिशंकू पाताळयंत्री 7. ‘ब्रह्मदेव’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चतुरानन विहंग नीर तात 8. खालीलपैकी ‘संयुक्त स्वर’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उ औ ऊ अ 9. पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषनामाचे एकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात ‘आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ‘ए’कारान्त होते विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात विशेषनामाचे अनेकवचन वापरल्यास ती सामान्यनामे होतात 10. भा: + कर = ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भास्कर एकही नाही भाकर दोन्हीही11. ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ – या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एखाद्या गोष्टीचा शेवट मुळापासून करणे एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे संन्याशाच्या लग्नाला शेंडी कापून सुरुवात करणे एखादी गोष्ट खूप जवळून सांगणे 12. तो गल्लोगल्ली जाऊन आपला माल विकत असे – या वाक्यातील ‘गल्लोगल्ली’ या शब्दाचा समास कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तत्पुरुष समास समाहार द्वंद्व समास द्विगु समास अव्ययीभाव समास 13. ओहो अबब अहाहा – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संमतीदर्शक आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक प्रशंसादर्शक 14. मयूर हळुहळु खा – या वाक्यातील हळूहळू हा शब्द … आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] क्रियाविशेषण अव्यय आहे विशेषण आहे क्रियापद आहे नाम आहे15. तो आईला म्हणाला गाजराचा हलवा कर – या वाक्यातील ‘गाजर’ या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी प्रथमा षष्ठी सप्तमी 16. समीर त्याला खूप प्रेमाने समजावून सांगतो – या वाक्यातील विशेषनाम कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खूप त्याला समीर प्रेमाने 17. ‘कृपा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कृपया कृपाळू कृपण अवकृपा 18. कोणत्या वाक्यात विशेषण वापरलेले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तो जखमी झाला आहे तो सिंह जखमी झाला आहे त्याला जखम झाली आहे सर्व वाक्यात विशेषण वापरले आहे19. ‘निर्विकार’ या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नव: + विकार नवी + कार नि: + विकार नी: + विकार 20. ‘सजातीय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुशिक्षित जातीय विजातीय सतेज 21. आज तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा होता – या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज मोठा समोर खूप 22. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थी संकेतार्थी स्वार्थी उद्गारार्थी 23. खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा गरिबाला मदत कोण करेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गरिबाला मदत करायला पाहिजे गरिबाला मदतीची गरज आहे गरिबाला मदत मी करेल गरिबाला कोणीही मदत करणार नाही24. त्यांनी आपणहून डबा दिला – या वाक्यातील आपण हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम 25. ‘सोटेशाही चालवणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संकोच करणे दांडगाई करणे योजना करणे लोकशाही चालवणे Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Gokul Chavhan 07/11/2021 at 11:11 amThat is very good question because helping hand our police bharti practice Reply
That is very good question because helping hand our police bharti practice
Hard work +dedication +dream =success
Perfect definition of success
20
Thank You Very much For Your Feedback
25
Outstanding Ashish ! Proud of you
23/25
22/25
20
18
19
23
21
25
25/14