Marathi Practice Exam 22

1. आम्ही एक नवीन टीव्ही आणला – या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती समजते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. ती औषधाची बाटली आहे – या वाक्यातील ‘ती’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. अ: हा वर्ण ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. प्लास्टिक पाणी सोने हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. मामांनी बाळूला जमीन दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. ‘चिंधोटी’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खालीलपैकी ‘देशी शब्द’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ‘निष्काम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. नवा मोबाईल आकर्षक आहे – यातील विधीविशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. शेजारी जेवणाचा कार्यक्रम आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. कार्तिक घरजावई व्हायला तयार होता – या वाक्यातील ‘घरजावई’ या शब्दाचा समास कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. प्रत्येकाच्या बालपणाच्या काही आठवणी असतात – या वाक्यातील ‘भाववाचक नाम’ कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. ‘पिंक टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणत्या चिन्हाचा वापर करतात?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. भर हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

20. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. सगळीकडे मुसळधार पावसाचा जोर चालू होता – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. गप गुपचूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा वापर केला जातो तिला ….. भाषा असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

24. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. तिचा जीव मुलांसाठी तिळतिळ तुटत होता – या वाक्यातील ‘तिळतिळ’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25मराठी विषयाच्या प्रकरणानुसार टेस्ट द्या
सर्व प्रकरणाच्या एकत्रित सर्व टेस्ट द्या

2 thoughts on “Marathi Practice Exam 22”

    1. khup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!