Marathi Practice Exam 22 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2023 1. शेजारी जेवणाचा कार्यक्रम आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य नकारार्थी वाक्य2. भर हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनिमयवाचक परिणामवाचक तुलनावाचक योग्यतावाचक3. अ: हा वर्ण ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुस्वार व्यंजन विसर्ग स्वर4. ती औषधाची बाटली आहे – या वाक्यातील ‘ती’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम5. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिंबू लिंबे निंबू लिंब6. सगळीकडे मुसळधार पावसाचा जोर चालू होता – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन एक दोन पाच7. ‘निष्काम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निष्कर्म सकाम नुकसान सुस्कारा8. शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा वापर केला जातो तिला ….. भाषा असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मातृ अभिजात प्रमाण बोली9. ‘चिंधोटी’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसर्गसंधी पररूप संधी व्यंजन संधी पूर्वरूप संधी10. ‘पिंक टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थुंकणे फुटणे थंडी भरणे उटणे11. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक अनिश्चित क्रमवाचक पृथकत्त्ववाचक12. आम्ही एक नवीन टीव्ही आणला – या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती समजते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना धववाणी लक्षणा अभिधा13. प्लास्टिक पाणी सोने हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धर्मवाचक नाम पदार्थवाचक नाम धातुसाधित नाम समूहवाचक नाम14. खालीलपैकी ‘देशी शब्द’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडिओ लोणचे आजार बिस्किट15. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणत्या चिन्हाचा वापर करतात?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम पूर्णविराम अपूर्ण विराम अर्धविराम16. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाग् + विहार वा: + विहार वागव + हार वाक् + विहार17. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ18. तिचा जीव मुलांसाठी तिळतिळ तुटत होता – या वाक्यातील ‘तिळतिळ’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त19. मामांनी बाळूला जमीन दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दिली मामांनी बाळूला यापैकी नाही20. कार्तिक घरजावई व्हायला तयार होता – या वाक्यातील ‘घरजावई’ या शब्दाचा समास कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभक्ती तत्पुरुष कर्मधारय समास अलुक तत्पुरुष उपपद तत्पुरुष21. प्रत्येकाच्या बालपणाच्या काही आठवणी असतात – या वाक्यातील ‘भाववाचक नाम’ कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] काही प्रत्येक असतात बालपण22. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वानरकीवन मृत्युंजय महत्वकांशी स्वकष्टार्जीत23. गप गुपचूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरस्कारदर्शक आश्चर्यदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक24. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बैल मेला मोतीराम यापैकी नाही25. नवा मोबाईल आकर्षक आहे – यातील विधीविशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यात विधीविशेषण नाही आकर्षक नवा मोबाईल Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
omkar vithal patil 09/01/2021 at 9:10 amsir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir. Reply
Anonymous 23/01/2022 at 1:18 pmkhup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir Reply
sir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir.
khup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir
22
Hi
22
18/25
21
25/21
23/25
23/25
25/21
23/25
18/25
25/*23
22
25/14