Marathi Practice Exam 22 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2023 1. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाग् + विहार वाक् + विहार वागव + हार वा: + विहार2. प्लास्टिक पाणी सोने हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धर्मवाचक नाम समूहवाचक नाम पदार्थवाचक नाम धातुसाधित नाम3. प्रत्येकाच्या बालपणाच्या काही आठवणी असतात – या वाक्यातील ‘भाववाचक नाम’ कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असतात काही बालपण प्रत्येक4. गप गुपचूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरस्कारदर्शक विरोधदर्शक मौनदर्शक आश्चर्यदर्शक5. शेजारी जेवणाचा कार्यक्रम आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य6. आम्ही एक नवीन टीव्ही आणला – या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती समजते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यंजना लक्षणा धववाणी अभिधा7. ‘चिंधोटी’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्वरूप संधी व्यंजन संधी पररूप संधी विसर्गसंधी8. नवा मोबाईल आकर्षक आहे – यातील विधीविशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोबाईल आकर्षक यात विधीविशेषण नाही नवा9. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ10. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणत्या चिन्हाचा वापर करतात?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपूर्ण विराम स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम11. ‘पिंक टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थुंकणे थंडी भरणे फुटणे उटणे12. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यापैकी नाही मोतीराम बैल मेला13. खालीलपैकी ‘देशी शब्द’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडिओ आजार बिस्किट लोणचे14. कार्तिक घरजावई व्हायला तयार होता – या वाक्यातील ‘घरजावई’ या शब्दाचा समास कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय समास अलुक तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष उपपद तत्पुरुष15. भर हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलनावाचक परिणामवाचक विनिमयवाचक योग्यतावाचक16. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिंबू निंबू लिंबे लिंब17. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महत्वकांशी स्वकष्टार्जीत वानरकीवन मृत्युंजय18. सगळीकडे मुसळधार पावसाचा जोर चालू होता – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तीन दोन एक पाच19. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्रमवाचक गणनावाचक पृथकत्त्ववाचक अनिश्चित20. अ: हा वर्ण ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अनुस्वार विसर्ग व्यंजन स्वर21. ती औषधाची बाटली आहे – या वाक्यातील ‘ती’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम22. शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा वापर केला जातो तिला ….. भाषा असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अभिजात बोली मातृ प्रमाण23. तिचा जीव मुलांसाठी तिळतिळ तुटत होता – या वाक्यातील ‘तिळतिळ’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त24. मामांनी बाळूला जमीन दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाळूला यापैकी नाही दिली मामांनी25. ‘निष्काम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुस्कारा निष्कर्म नुकसान सकाम Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
omkar vithal patil 09/01/2021 at 9:10 amsir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir. Reply
Anonymous 23/01/2022 at 1:18 pmkhup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir Reply
sir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir.
khup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir
22
Hi
22
18/25
21
25/21
23/25
23/25
25/21
23/25
18/25
25/*23
22
25/14