Marathi Practice Exam 22 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2023 1. खालीलपैकी ‘देशी शब्द’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बिस्किट रेडिओ आजार लोणचे2. शेजारी जेवणाचा कार्यक्रम आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मिश्र वाक्य केवल वाक्य नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य3. प्लास्टिक पाणी सोने हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धर्मवाचक नाम धातुसाधित नाम समूहवाचक नाम पदार्थवाचक नाम4. ‘पिंक टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उटणे फुटणे थंडी भरणे थुंकणे5. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ6. मामांनी बाळूला जमीन दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामांनी दिली बाळूला यापैकी नाही7. भर हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विनिमयवाचक तुलनावाचक योग्यतावाचक परिणामवाचक8. गप गुपचूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विरोधदर्शक आश्चर्यदर्शक तिरस्कारदर्शक मौनदर्शक9. आम्ही एक नवीन टीव्ही आणला – या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती समजते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धववाणी लक्षणा अभिधा व्यंजना10. ‘निष्काम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुस्कारा सकाम नुकसान निष्कर्म11. ती औषधाची बाटली आहे – या वाक्यातील ‘ती’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम12. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक क्रमवाचक पृथकत्त्ववाचक अनिश्चित13. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महत्वकांशी वानरकीवन स्वकष्टार्जीत मृत्युंजय14. अ: हा वर्ण ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विसर्ग स्वर व्यंजन अनुस्वार15. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वागव + हार वाक् + विहार वा: + विहार वाग् + विहार16. ‘चिंधोटी’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विसर्गसंधी पररूप संधी पूर्वरूप संधी व्यंजन संधी17. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणत्या चिन्हाचा वापर करतात?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अपूर्ण विराम पूर्णविराम अर्धविराम18. सगळीकडे मुसळधार पावसाचा जोर चालू होता – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दोन एक पाच तीन19. नवा मोबाईल आकर्षक आहे – यातील विधीविशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोबाईल यात विधीविशेषण नाही आकर्षक नवा20. कार्तिक घरजावई व्हायला तयार होता – या वाक्यातील ‘घरजावई’ या शब्दाचा समास कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष कर्मधारय समास अलुक तत्पुरुष21. शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा वापर केला जातो तिला ….. भाषा असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मातृ प्रमाण बोली अभिजात22. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बैल मेला यापैकी नाही मोतीराम23. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निंबू लिंब लिंबे लिंबू24. तिचा जीव मुलांसाठी तिळतिळ तुटत होता – या वाक्यातील ‘तिळतिळ’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक25. प्रत्येकाच्या बालपणाच्या काही आठवणी असतात – या वाक्यातील ‘भाववाचक नाम’ कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रत्येक बालपण काही असतात Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
omkar vithal patil 09/01/2021 at 9:10 amsir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir. Reply
Anonymous 23/01/2022 at 1:18 pmkhup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir Reply
sir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir.
khup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir
22
Hi
22
18/25
21
25/21
23/25
23/25
25/21
23/25
18/25
25/*23
22
25/14