Marathi Practice Exam 22 16 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 01/05/2023 1. कार्तिक घरजावई व्हायला तयार होता – या वाक्यातील ‘घरजावई’ या शब्दाचा समास कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मधारय समास उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष अलुक तत्पुरुष2. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वानरकीवन स्वकष्टार्जीत महत्वकांशी मृत्युंजय3. सगळीकडे मुसळधार पावसाचा जोर चालू होता – या वाक्यात सामान्यरूप झालेले एकूण किती शब्द आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एक तीन दोन पाच4. शेजारी जेवणाचा कार्यक्रम आहे – या वाक्याचा प्रकार ओळखा?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य5. शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा वापर केला जातो तिला ….. भाषा असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बोली अभिजात मातृ प्रमाण6. तिचा जीव मुलांसाठी तिळतिळ तुटत होता – या वाक्यातील ‘तिळतिळ’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक7. संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चालू वर्तमानकाळ साधा भविष्यकाळ साधा भूतकाळ साधा वर्तमानकाळ8. ‘चिंधोटी’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पररूप संधी व्यंजन संधी विसर्गसंधी पूर्वरूप संधी9. प्लास्टिक पाणी सोने हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पदार्थवाचक नाम समूहवाचक नाम धर्मवाचक नाम धातुसाधित नाम10. ‘निष्काम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकाम निष्कर्म नुकसान सुस्कारा11. ‘पिंक टाकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] थंडी भरणे फुटणे उटणे थुंकणे12. गप गुपचूप हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आश्चर्यदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक तिरस्कारदर्शक13. भर हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] योग्यतावाचक विनिमयवाचक परिणामवाचक तुलनावाचक14. प्रत्येकाच्या बालपणाच्या काही आठवणी असतात – या वाक्यातील ‘भाववाचक नाम’ कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] असतात बालपण काही प्रत्येक15. आम्ही एक नवीन टीव्ही आणला – या वाक्यातून शब्दाची कोणती शक्ती समजते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लक्षणा धववाणी व्यंजना अभिधा16. अ: हा वर्ण ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] विसर्ग स्वर व्यंजन अनुस्वार17. ती औषधाची बाटली आहे – या वाक्यातील ‘ती’ हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम18. सर्व फुलांचे दहादहाचे गुच्छ केले – या वाक्यात ‘दहादहाचे’ हा शब्द संख्याविशेषणाचा कोणता प्रकार आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पृथकत्त्ववाचक गणनावाचक क्रमवाचक अनिश्चित19. वाग्विहार या शब्दाची संधी कशी सोडवाल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वागव + हार वा: + विहार वाक् + विहार वाग् + विहार20. नवा मोबाईल आकर्षक आहे – यातील विधीविशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नवा यात विधीविशेषण नाही आकर्षक मोबाईल21. खालीलपैकी ‘देशी शब्द’ कोणता आहे?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेडिओ आजार लोणचे बिस्किट22. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मेला यापैकी नाही मोतीराम बैल23. लिंबे हा शब्द कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिंबू लिंबे निंबू लिंब24. मामांनी बाळूला जमीन दिली – या वाक्यातील विधेय पूरक कोणते?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मामांनी दिली बाळूला यापैकी नाही25. शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणत्या चिन्हाचा वापर करतात?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वल्पविराम अर्धविराम पूर्णविराम अपूर्ण विराम Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवामराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
omkar vithal patil 09/01/2021 at 9:10 amsir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir. Reply
Anonymous 23/01/2022 at 1:18 pmkhup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir Reply
sir khup changle ani exam sati khup imp questions ahet thanx sir.
khup mast ani mhahtwache prashn ahet ani explaination pn khup easy pasdhtit kelay .thnku so much sir
22
Hi
22
18/25
21
25/21
23/25
23/25
25/21
23/25
18/25
25/*23
22
25/14